बीड – जिल्ह्यातील 2276 रुग्णांची तपासणी केली असता तब्बल 335 पॉझिटिव्ह आढळून आले असून यामध्ये बीड तालुक्यातील 106आणि अंबाजोगाई चे 90 रुग्ण आहेत .बुधवारी देखील बाधितांचा आकडा 300 होता तो आज पुन्हा वाढल्याने चिंता वाढली आहे .



जिल्ह्यात गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात वडवणी 4,शिरूर 4,पाटोदा 11,परळी 31,केज 16,गेवराई 23,धारूर 5,बिर 106,आष्टी 25 आणि अंबाजोगाई मध्ये 90 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले भाषेत .
दिवसेंदिवस वाढत असलेला बाधितांचा आकडा पाहता प्रशासनाने आज रात्री बारापसून लॉक डाऊन चा घेतलेला निर्णय हा आकडा कमी करण्यास मदत ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .