November 27, 2021

बाहेरगावी जायचंय तर अर्ज करा !

बाहेरगावी जायचंय तर अर्ज करा !

बीड – जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून 4 एप्रिल पर्यंत लावण्यात आलेल्या लॉक डाऊन च्या काळात तुम्हाला बाहेरगावी जायचं असेल किंवा बाहेर गावाहून यायचं असेल तर त्यासाठी संबंधित तहसीलदार यांच्या कडे अर्ज करावा लागेल त्यानंतर तुम्हाला प्रवासासाठी पास दिला जाईल अन मग तुम्हाला बाहेरगावी जाता किंवा येता येईल अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र जगताप आणि उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी दिली आहे .

अर्जाचा नमुना येथे दिला आहे त्याचा स्क्रीन शॉट काढा तो भरा अन मग बाहेरगावी जा !

बीड जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाने 25 मार्चच्या रात्री बारापसून ते 4 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन ची घोषणा केली आहे .याकाळात कोणाला जर बाहेरगावी जायचे असेल किंवा बाहेर गावाहून यायचे असेल तर त्या त्या तालुक्याच्या तहसीलदार यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज करावा लागणार आहे .

या अर्जासोबत प्रवासाचे कारण,अँटिजेंन टेस्ट किंवा आरटीपीसीआर केल्याचा अहवाल सोबत जोडून द्यावा लागणार आहे,तसेच प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी आपले आधारकार्ड किंवा ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *