बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा मंगळवारी काहीसा कमी झालेला आकडा पुन्हा एकदा वाढला,जिल्ह्यात तब्बल 299 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून यामध्ये बीड आणि अंबाजोगाई मधील रुग्णसंख्या लक्षणीय आहे .




जिल्ह्यातील 2056 रुग्णांची तपासणी केली असता तब्बल 299 पॉझिटिव्ह आले आहेत,यात वडवणी 6,शिरूर 4,पाटोदा 7,परळी 14,माजलगाव 18,केज 30,गेवराई 16,धारूर 4,बीड 104,आष्टी 15 आणि अंबाजोगाई मध्ये तब्बल 80 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत .