April 13, 2021

कोरोनाचा आकडा 207 वर थांबला !

कोरोनाचा आकडा 207 वर थांबला !

बीड – जिल्ह्यात दररोज आढळून येणारे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मंगळवारी 207 वर थांबली .काही दिवसापासून दररोज वाढणाऱ्या संख्येच्या तुलनेत हा आकडा कमी असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे .

जिल्ह्यातील 1946 लोकांची तपासणी केली असता त्यात 207 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .यामध्ये वडवणी 4,शिरूर 8,पाटोदा 12 , परळी 15, माजलगाव 25, केज 11,गेवराई 9,धारूर 8, बीड 42 आष्टी 17 आणि अंबाजोगाई मध्ये 56 रुग्ण सापडले आहेत .

गेल्या काही दिवसापासून बीड शहर आणि तालुक्यातील शंभरी पार जाणारा कोरोना बाधितांचा आकडा मंगळवारी मात्र 42 पर्यंत खाली आल्याने बीड कर निवांत झाले आहेत .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

IPL SCORE

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *