November 27, 2021

वैद्यनाथ मंदिर एप्रिलपर्यंत बंद !

वैद्यनाथ मंदिर एप्रिलपर्यंत बंद !

परळी – जिल्ह्यातील वाढता कोरोना बघता महाशिवात्रीला बंद केलेले परळी येथील वैद्यनाथ मंदिर दर्शनासाठी 4 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढले आहेत .

राज्य शासनाने लागू केलेल्या नियमावली नुसार बीड चे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी महाशिवात्रीला काही दिवस जिल्ह्यातीलच सर्व मंदिर बंद करण्याचे आदेश दिले होते .त्यानंतर पुन्हा काही दिवस हे मंदिर न उघडण्याचे आदेश दिले होते .

दरम्यान जगताप यांनी पुन्हा नव्याने आदेश काढत वैद्यनाथ मंदिर 4 एप्रिल पर्यंत मंदिर आणि दर्शन बंद राहील असे म्हटले आहे .कोरोनाचा वाढत प्रसार रोखण्यासाठी प्रशासन ज्या उपाययोजना करत आहे त्याचे जनतेने पालन करावे असे म्हटले आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *