बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दोनशे अडीचशे करत करत शुक्रवारी तिनशेच्या जवळ जाऊन पोहचला .जिल्ह्यात तब्बल 294 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले .यात सर्वाधिक 116 रुग्ण बीड चे आहेत तर अंबाजोगाई मध्ये 58 रुग्ण सापडले आहेत .विशेष म्हणजे शुक्रवारी केवळ 1911 रुग्णांची तपासणी करण्यात आली होती त्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे .





जिल्ह्यातील वडवणी 2,शिरूर 4,पाटोदा 1,परळी 22,माजलगाव 26,केज 10,गेवराई 14,धारूर 7,बीड 116,आष्टी 33,अंबाजोगाई मधर 58 रुग्ण सापडले आहेत .