बीड – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून लोकांच्या निष्काळजीपणा मुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढतो आहे .जिल्ह्यातील सहा ठिकाणी पुन्हा नव्याने सीसीसी सेंटर सुरू करण्यात आले आहेत,या ठिकाणी देखील रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे .गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात तब्बल 234 इतके पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत .




बीड जिल्ह्यात वडवणी 03 शिरूर 07,पाटोदा 14,गेवराई 04,केज 05,माजलगाव 20,धारूर 15, परळी 25,बीड 91 आष्टी 17, अंबाजोगाई 33,येथे रुग्णांचा आकडा वाढला आहे .