बीड – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बीड जिल्ह्यातील रेस्टॉरंट, बियर बार,पान टपरी,खानावळ,मंगल कार्यलय,फंक्शन हॉल यापुढे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत .तसेच 18 मार्च पासून सायंकाळी सात ते सकाळी सात पर्यंत सर्व दुकाने बंद करण्याचे आदेशात म्हटले आहे .

बीड जिल्ह्यात कोरोना वाढत असल्याने गर्दी होणारी ठिकाणे,हॉटेल,रेस्टॉरंट, बियरबार,खानावळ बंद करण्यात आल्या आहेत .तसेच 18 तारखेपासून सफाव दुकाने सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहतील असेही आदेशतम्हटले आहे .