April 12, 2021

उद्यापासून परळीत व्यापाऱ्यांची अँटिजेंन टेस्ट !

उद्यापासून परळीत व्यापाऱ्यांची अँटिजेंन टेस्ट !

बीड – कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांची अँटिजेंन टेस्ट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, बीड नंतर आता उद्यापासून म्हणजे शनिवार ते सोमवार दरम्यान परळी शहरातील व्यापाऱ्यांची टेस्ट करण्यात येणार आहे .

परळीच्या उपविभागीय अधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकात नटराज रंग मंदिर,संस्कार विद्यालय,सरस्वती विद्यालय आणि पंचायत समिती या ठिकाणी अँटिजेंन टेस्ट करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे .

परळी शहरातील व्यापाऱ्यांनी या तीन दिवसांत आपली टेस्ट करून घ्यावी टेस्ट न केल्यास दुकाने सुरू करता येणार नाहीत तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे .

जाहिरात

जाहिरात

IPL SCORE

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *