July 28, 2021

काळजी घ्या लोकहो !जिल्ह्यातील आकडा 185 !

काळजी घ्या लोकहो !जिल्ह्यातील आकडा 185 !

बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा गुरुवारी तब्बल 185 च्या घरात पोहचला,यात सर्वाधिक 85 रुग्ण हे बीड तालुक्यातील आहेत .बीड वासियानो वेळीच काळजी घ्या नाहीतर परिस्थिती हाताबाहेर गेल्यास घरात बसावे लागेल .

बीड जिल्ह्यात बुधवारी 1407 रुग्णांचे स्वॅब तपासणी केली असता त्यात 185 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .यामध्ये वडवणी 3,शिरूर 1,परळी 5,माजलगाव 13,केज 7,गेवराई 12,धारूर 1,बीड 85,आष्टी 16 आणि अंबाजोगाई मध्ये 42 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत .

गुरुवारी आलेल्या रिपोर्ट नंतर जिल्ह्यातील रुग्णसंख्या पुन्हा एकदा हजाराच्या घरात गेली आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *