November 27, 2021

वैद्यनाथ कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन !कारखाना बंद !!

वैद्यनाथ कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन !कारखाना बंद !!

परळी – तीन ते चार महिन्यापासून वेतन थकल्याने भाजप नेत्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी कारखाना बंद करून गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे .

भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी यावर्षी शेतकरी आणि कामगारांच्या मदतीने मोठ्या उत्साहात कारखाना सुरू केला होता .कारखान्याने दोन अडीच लाख साखर पोते देखील उत्पादित केले होते .

दरम्यान कारखाना सुरू असताना देखील कामगारांना चार महिन्यापासून वेतन न मिळाल्यामुळे कामगारांनी बुधवारी सकाळी कामबंद आंदोलन करत कारखान्याच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *