February 2, 2023

Category: Uncategorized

पाटोदा नजीक अपघातात सहा ठार !
Uncategorized, क्राईम, माझे शहर

पाटोदा नजीक अपघातात सहा ठार !

पाटोदा – आयशर टेम्पो आणि स्विफ्ट कार यांच्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना पाटोदा रुग्णालयात हलविण्यात येत आहे. पाटोदा शहरानजीक असलेल्या बामदळे वस्तीजवळ आयशर टेम्पो आणि स्विफ्ट कार यांचा समोरासमोर अपघात झाला.हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहने चक्काचूर झाली. जीवचिवाडी येथील रहिवासी असलेले […]

पुढे वाचा
बीड करानो काळजी घ्या,बुधवारी 110 पॉझिटिव्ह !
Uncategorized, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

बीड करानो काळजी घ्या,बुधवारी 110 पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील 1063 रुग्णांची तपासणी करण्यात आली असता 110 पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यात सर्वाधिक 57 रुग्ण हे बीड तालुक्यातील आहेत .बीड वासीयांनी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा शहरात लॉक डाऊन करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही . बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून बीड तालुक्यातील रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याचे चित्र […]

पुढे वाचा
वैद्यनाथ कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन !कारखाना बंद !!
Uncategorized, टॅाप न्युज, माझे शहर, राजकारण, व्यवसाय

वैद्यनाथ कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन !कारखाना बंद !!

परळी – तीन ते चार महिन्यापासून वेतन थकल्याने भाजप नेत्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी कारखाना बंद करून गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे . भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी यावर्षी शेतकरी आणि कामगारांच्या मदतीने मोठ्या उत्साहात कारखाना सुरू केला होता .कारखान्याने दोन अडीच लाख साखर पोते देखील उत्पादित केले होते […]

पुढे वाचा
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी  राज्यात शाळांची उभारणी -मुंडे !
Uncategorized, टॅाप न्युज, माझे शहर, राजकारण, शिक्षण

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी राज्यात शाळांची उभारणी -मुंडे !

मुंबई (दि. ०९) —- : माझे वडील स्व. पंडित अण्णा मुंडे यांनी वर्षभर ऊस तोडलेला आहे. ऊसतोड कामगारांच्या व्यथा मी जाणतो, म्हणूनच स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून जे करतो आहे ते फार करतोय असे नाही तर कर्तव्य समजून करतोय; असे भावनिक विधान धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत बोलताना केले. राज्य सरकारने स्व. गोपीनाथराव मुंडे […]

पुढे वाचा
फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडलं !
Uncategorized, टॅाप न्युज, देश, राजकारण

फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडलं !

मुंबई: मनसुख हिरेन यांच्या हत्येवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अतिशय आक्रमक पवित्रा घेतला.फडणवीस यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी राज्य सरकार विरोधी पक्षाला धमकावत असल्याचा आरोप त्यांनी केला .सचिन वाझे यांना निलंबित करून तात्काळ अटक करा अशी मागणी त्यांनी केली तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाची माहिती देताना दादरा नगर हवेलीचे खासदार […]

पुढे वाचा
कोरोनाने बारा बलुतेदार,मंगल कार्यालय मालकांना उध्वस्त केलं – आ सुरेश धस !
Uncategorized, कोविड Update, टॅाप न्युज, माझे शहर, राजकारण

कोरोनाने बारा बलुतेदार,मंगल कार्यालय मालकांना उध्वस्त केलं – आ सुरेश धस !

बीड – विधानपरिषद चे आमदार सुरेश धस यांनी अर्थसंकल्प चर्चेत कोरोना काळात सर्वसामान्य व्यापारी,भाजी विक्रेते,सुतार,न्हावी अशा बारा बलुतेदारांना काय काय सहन करावा लागलं याचा पाढा वाचत मंगल कार्यलय मालकांवर फाशी घेण्याची वेळ सरकारने आणल्याचा आरोप केला .कोरोना संपू नये असं वाटणारी एक टोळी कार्यरत असल्याचा आरोप करीत धस यांनी राज्यात कायदा अन सुव्यवस्था अबाधित नसल्याचा […]

पुढे वाचा
जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा 93 वर पोहचला !
Uncategorized, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज

जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा 93 वर पोहचला !

बीड – जिल्ह्यातील वाढत असलेला कोरोना बाधितांचा आकडा कमी होत नसल्याचे चित्र आहे .मंगळवारी प्राप्त झालेल्या 790 अहवालात तब्बल 93 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .गेल्या चार दिवसात जवळपास 400 पेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आल्याने बीड वासीयांची चिंता वाढली आहे . जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याचा वेग दुपटीने वाढला आहे […]

पुढे वाचा
आयटीआय इमारतीसाठी आठ कोटी मंजूर !
Uncategorized, टॅाप न्युज, माझे शहर, राजकारण

आयटीआय इमारतीसाठी आठ कोटी मंजूर !

मुंबई (दि. ०८) —- : बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मागणीला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी यश मिळवून दिले असून, बीड शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारत बांधकामाच्या ८ कोटी रुपयांच्या आराखड्यास आज राज्य शासनाच्या वतीने प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री ना. नवाब भाई मलिक यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात मागील आठवड्यात […]

पुढे वाचा
आरक्षणवरील सूनवनी आता 15 मार्च ला होणार !
Uncategorized, अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, शिक्षण

आरक्षणवरील सूनवनी आता 15 मार्च ला होणार !

नवी दिल्ली – मराठा आरक्षण प्रश्नी पुढील सुनावणी येत्या 15 मार्च ला होणार असून देशातील इतर राज्यांना देखील त्यांनी आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्याने त्यांना नोटीस पाठवली आहे .यामुळे आता यावर सुनावणी 15 मार्च ला होईल . सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणावरील सुनावणीसाठी वेळापत्रक निश्चित केलं होतं. ८ ते १८ मार्च दरम्यान आरक्षण प्रश्नी नियमित सुनावणी चालणार […]

पुढे वाचा
अर्थसंकल्पात सामाजिक न्याय विभागाला 13 हजार कोटींचा निधी !
Uncategorized, अर्थ, टॅाप न्युज, देश, राजकारण, व्यवसाय, शिक्षण

अर्थसंकल्पात सामाजिक न्याय विभागाला 13 हजार कोटींचा निधी !

मुंबई – राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात सामाजिक न्याय विभागाला भरभरून न्याय दिला आहे,13310 कोटी रुपयांचा भरीवनिधी देत अजित पवार यांनी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला आणि वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे याबद्दल सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पवार यांचे आभार मानले आहेत . अर्थसंकल्पात सामाजिक न्याय […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click