October 26, 2021

Category: टॅाप न्युज

धार्मिक,राजकीय कार्यक्रमावर बंदी,नवे नियम लागू !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, मनोरंजन, माझे शहर, राजकारण

धार्मिक,राजकीय कार्यक्रमावर बंदी,नवे नियम लागू !

मुंबई – राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे .यानुसार नियम कडक केले असून जाहीर कार्यक्रम, धार्मिक स्थळ बंद केले असून लग्नासाठी 50 आणि अंत्यसंस्कार साठी 20 लोकांना परवानगी देण्यात आली आहे . राज्यातील सर्व रेस्टॉरंट, थिएटर्स (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स) 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. मात्र यावेळी नियम अधिक […]

पुढे वाचा
जिल्हा रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या !
आरोग्य, क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्हा रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या !

बीड – बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका शेतकऱ्याने गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे,सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले अशी चर्चा आहे .घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत तपास सुरू केला आहे . अबोल भोसले याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते,त्याने यापूर्वी देखील पुण्यात असताना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता […]

पुढे वाचा
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिवसैनिकांचा राडा !पोलिसांना मारहाण !!
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिवसैनिकांचा राडा !पोलिसांना मारहाण !!

बीड – पेट्रोल पंपावर गोंधळ घालून मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी दोन पोलिसांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे .विशेष म्हणजे हे दोघे शिवसैनिक आहेत अशी माहिती आहे .थेट पोलिसांवरच हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे . शहरातील बार्शी रोड भागात असलेल्या पेट्रोल पंपावर दोन जण गोंधळ घालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर […]

पुढे वाचा
जिल्ह्याचा आकडा पुन्हा अडीचशेच्या घरात !बीड करांची सेंच्युरी कायम !!
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्ह्याचा आकडा पुन्हा अडीचशेच्या घरात !बीड करांची सेंच्युरी कायम !!

बीड – जिल्ह्यातील अडीच हजाराच्या आसपास रुग्णांची तपासणी केली असता त्यात 248 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून सलग तिसऱ्या चौथ्या दिवशी बीड शहर अन तालुक्याचा आकडा शंभर पार गेला आहे .बीड करांनी कोरोनाला गोंजारायच ठरवलेलं दिसतंय,त्यामुळे बीडचा आकडा कमी होण्याची लक्षणे दिसत नाहीत . बीड जिल्ह्यात सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात वडवणी 3,शिरूर 3,पाटोदा 5, परळी […]

पुढे वाचा
जिल्हा रुग्णालयात शिळे अन्न,खरकटे उघड्यावर !अस्वछता,दुर्गंधीचे साम्राज्य !!
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, माझे शहर

जिल्हा रुग्णालयात शिळे अन्न,खरकटे उघड्यावर !अस्वछता,दुर्गंधीचे साम्राज्य !!

बीड – एकीकडे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे,दुसरीकडे जिल्हा रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे,रुग्णांना दिले जाणारे आणि उरलेले अन्न अक्षरशः उघड्यावर टाकण्यात आल्याने दुर्गंधी पसरली आहे . गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा याबाबत बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने बऱ्यापैकी यश मिळवले होते […]

पुढे वाचा
व्यापार बंद ला व्यापाऱ्यांचा विरोध !निर्बंध लावून परवानगी द्या !!
कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, व्यवसाय

व्यापार बंद ला व्यापाऱ्यांचा विरोध !निर्बंध लावून परवानगी द्या !!

(बीड-प्रतिनिधी)जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची अँटिजेंन टेस्ट केल्यानंतर देखील प्रशासनाने व्यापरपेठ आणि हॉटेल बार रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश दिले आहेत,त्याला व्यापाऱ्यांनी विरोधकेला असून लाखो रुपये कर्ज घेऊन सुरू केलेला व्यवसाय अशाने डबघाईला येईल,त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लावून हे व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी व्यापारी महासंघाने केली आहे . बीड शहरात कोविड-19 संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व व्यापार्‍यांची […]

पुढे वाचा
वादग्रस्त वाझे यांना 10 दिवसांची कोठडी !
क्राईम, टॅाप न्युज, देश

वादग्रस्त वाझे यांना 10 दिवसांची कोठडी !

मुंबई – मनसुख हिरेन प्रकरणामुळे चर्चेत असलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएच्या विशेष न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता सचिन वाझे यांची कसून चौकशी करण्याचा राष्ट्रीय तपासयंत्रणेचा मार्ग मोकळा झाला आहे.वाझे यांच्या काही सहकारी पोलिसांची देखील चौकशी सुरू असून यातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे .या प्रकरणात वाझे यांच्या पाठिशी […]

पुढे वाचा
जिल्ह्याने रविवारी 263 रुग्णांचे रेकॉर्ड केले ! सुधरा नाहीतर अवघड होईल !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्ह्याने रविवारी 263 रुग्णांचे रेकॉर्ड केले ! सुधरा नाहीतर अवघड होईल !

बीड – बीड जिल्हा वासीयांचा निष्काळजीपणा जीवावर बेतणार अस दिसू लागलं आहे .कारण शनिवारी 181 पॉझिटिव्ह आल्यानंतर रविवारी पॉझिटिव्ह चा आकडा तब्बल 263 पर्यत पोहचला,विशेष म्हणजे यात 123 रुग्ण हे बीड शहर आणि तालुक्यातील आहेत .बीड जिल्ह्यातील रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर काही दिवस लॉक डाऊन करावे लागेल हे निश्चित . बीड जिल्ह्यातील लोक दिवसेंदिवस […]

पुढे वाचा
वाझे यांनीच स्फोटक बाळगली,एन आय ए कडून अटक !
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

वाझे यांनीच स्फोटक बाळगली,एन आय ए कडून अटक !

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटक ही पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनीच जवळ बाळगली होती आणि त्या ठिकाणी गाडी पार्क केल्यावर पांढऱ्या इनोव्हा मधून स्वतः वाझे हेच या गाडीसोबत होते आशा धक्कादायक महितीनंतर एन आय ए ने वाझे यांना रात्री अटक केली .या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांनी देखील वाझे यांना […]

पुढे वाचा
दारूपार्टी करणारे निलंबित पण अवैध बांधकाम करणारे मोकाट !
क्राईम, टॅाप न्युज, माझे शहर

दारूपार्टी करणारे निलंबित पण अवैध बांधकाम करणारे मोकाट !

बीड – बलात्कार प्रकरणातील आरोपी सोबत दारूपार्टी करणाऱ्या पोलिसांना एसपी आर रामस्वामी यांनी तडकाफडकी निलंबित केले मात्र दोन नंबर वाल्याकडून पैसे गोळा करून ग्रामीण पोलीस ठाण्यात अवैध इमारत उभारणाऱ्या वर मात्र कोणतीच कारवाई न करता पाठीशी घातले जात असल्याचे दिसत आहे . बलात्कार प्रकरणात शिक्षा झालेल्या आरोपोसोबत सपोउनि एन डी धनवडे आणि शिपाई एस डी […]

पुढे वाचा