October 17, 2021

Category: टॅाप न्युज

21 गावात पुन्हा लॉक डाऊन !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

21 गावात पुन्हा लॉक डाऊन !

बीड – राज्यातील कोरोनाचे सावट कमी होत असल्याचे चित्र असले तरी अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना मात्र वाढत असल्याचे दिसत आहे,त्यामुळे पूर्वीच्या 61 गावासह आणखी 21 गावात लॉक डाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. खालील तालूक्यातील गावांमध्ये अत्यावश्यक सेवा दवाखाने, मेडीकल, टेस्टिंग सेंटर इ. वगळता इतर सर्व आस्थापना दुकाने, वस्तु विक्री सेवा इ. दिनांक 14/10/2021 रोजी 00.01 […]

पुढे वाचा
फक्त दोन हेक्टर ची भरपाई मिळणार !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

फक्त दोन हेक्टर ची भरपाई मिळणार !

मुंबई – मराठवाडा आणि इतर भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी पोटी राज्य सरकारने दहा हजार कोटींचे पॅकेज घोषित केले असून एका शेतकऱ्याला केवळ दोन हेक्टर प्रमाणे नुकसानभरपाई मिळणार आहे .सरकारच्या या निर्णयानंतर विरोधकांनी टीका केली आहे . अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक […]

पुढे वाचा
आरक्षणप्रश्नी खा छत्रपती संभाजी राजे पुन्हा राज्याच्या दौऱ्यावर !
टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

आरक्षणप्रश्नी खा छत्रपती संभाजी राजे पुन्हा राज्याच्या दौऱ्यावर !

मुंबई – मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकार जाणीवपूर्वक लांबवत आहे, दिलेली मुदत संपल्याने आपण रायगडापासून पुन्हा नव्याने राज्याचा दौरा येत्या 25 ऑक्टोबर पासून करणार असल्याची घोषणा खा छत्रपती संभाजी राजे यांनी केली . येत्या 25 ऑक्टोबरपासून राज्यव्यापी दौरा करणार आहे. रायगडपासून या दौऱ्याला सुरुवात करणार आहे. राज्य सरकारने आश्वासन देऊनही काहीच केलं नाही. सारथीचा एक मुद्दा […]

पुढे वाचा
अजित पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी रस्त्यावर !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

अजित पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी रस्त्यावर !

बीड (प्रतिनिधी):- केंद्रीय आयकर विभागाच्या विरोधात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या समर्थनार्थ बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीडच्या वतीने निदर्शने करून केंद्रीय आयकर विभागाचा निषेध नोंदवण्यात आला. एकच वादा, अजितदादा! केंद्रीय आयकर विभागाचा धिक्कार असो, या केंद्रातील भाजप सरकारचं करायचं काय? […]

पुढे वाचा
पन्नास टक्यासह नाट्यगृह,सिनेमा हॉल उघडणार !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, मनोरंजन, माझे शहर

पन्नास टक्यासह नाट्यगृह,सिनेमा हॉल उघडणार !

मुंबई – शाळा आणि धार्मिक स्थळ सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर आता 22 ऑक्टोबर पासून राज्यातील नाट्यगृह आणि चित्रपट गृहे उघडण्यात येणार आहेत,मात्र आसन क्षमतेसह काही बंधन पाळावी लागणार आहेत असे शासनाने स्पष्ट केले आहे . चित्रपटगृह उघडण्याचा आणि इतर महत्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ब्रेक द चेन अंतर्गत नाट्यगृहे […]

पुढे वाचा
आठ तालुक्यात 22 पॉझिटिव्ह !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

आठ तालुक्यात 22 पॉझिटिव्ह !

बीड जिल्ह्यात आज दि 11 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1138 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 22 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1116 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात आष्टी 5 बीड 8 धारूर 1 केज 1 माजलगाव 2 पाटोदा 1 शिरूर 3 वडवणी 1 असे रुग्ण […]

पुढे वाचा
तिरुमला च्या खाद्यतेलावर हेयर ऑइल मोफत !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, व्यवसाय

तिरुमला च्या खाद्यतेलावर हेयर ऑइल मोफत !

बीड – येणाऱ्या सणाच्या पार्श्वभूमीवर तिरूमला एडीबल ऑईल, तिरूमला कोकोनट ऑईल आणि कुटे ग्रुप डेअरीच्या गुडमॉर्निंग घी च्या उत्पादनावर ग्राहकांसाठी विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे. याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कुटे ग्रुपच्या मॅनिजिंग डायरेक्टर अर्चना सुरेश कुटे यांनी केले आहे. आजपर्यंत ग्राहकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे कुटे ग्रुपने यशाचे अनेक शिखरे पार केली आहेत. […]

पुढे वाचा
जिल्ह्यात फक्त 20 पॉझिटिव्ह !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्ह्यात फक्त 20 पॉझिटिव्ह !

बीड जिल्ह्यात आज दि 10 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1667 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 20 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1647 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 4 बीड 2 केज 1 माजलगाव 4 पाटोदा 1 शिरूर 1 वडवणी 3 असे रुग्ण आढळून आले आहेत राज्यात […]

पुढे वाचा
जिल्ह्यात 34 पॉझिटिव्ह !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्ह्यात 34 पॉझिटिव्ह !

बीड जिल्ह्यात आज दि 9 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1903 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 34 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1869 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे जिल्ह्यात अंबाजोगाई 6 आष्टी 11 बीड 3 धारूर 3 गेवराई 4 माजलगाव 3 परळी 1 पाटोदा 3 असे रुग्ण आढळून आले आहेत कोरोनाबाधितांच्या […]

पुढे वाचा
जिल्ह्यात 38 पॉझिटिव्ह !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्ह्यात 38 पॉझिटिव्ह !

बीड – बीड जिल्ह्यात आज दि 8 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1706 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 38 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1668 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे जिल्ह्यात अंबाजोगाई 7 आष्टी 13 बीड 3 धारूर 1 केज 3 माजलगाव 4 परळी 2 पाटोदा 3 शिरूर 2 असे रुग्ण […]

पुढे वाचा