नवी दिल्ली- मोबाइलधारकांसाठी अत्यावश्यक असलेली व्हॉट्सअपची सेवा ठप्प पडली आहे. अनेक ठिकाणी युजर्सना अडचण जाणवत आहे. मेटा कंपनीकडून या तांत्रिक समस्येबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.तब्बल दोन तासांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी व्हाट्सप सुरू झाले.या काळात अनेक मोबाईल धारकांचा जीव टांगणीला लागला होता. दुपारी 12.30 वाजण्याच्या आसपास व्हॉटस अपवरून युजर्सना मेसेज पाठवण्यास […]
दिनविशेष !
5 मार्च ऐवजी इतिहासात घडलेल्या घटना अन घडामोडी जाणून घेऊयात . १५५८: फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी धुम्रपान बनवण्यात पहिल्यांदा तंबाखूचा वापर केला.१६६६: छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावरून आग्र्याला प्रयाण केले.१८५१: जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना झाली.१९३१: दुसर्या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला. १९३३: भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी […]
दिनविशेष !
4 मार्च रोजी इतिहासात घडलेल्या महत्वपूर्ण घडामोडी ! १७९१: रमाँट हे अमेरिकेचे १४ वे राज्य बनले.१८३६: शिकागो शहराची स्थापना झाली.१८६१: अमेरिकेच्या १६ व्या राष्ट्राध्यक्षपदी अब्राहम लिंकन यांची निवड झाली.१८८२: ब्रिटन मधील पहिली इलेक्ट्रिक ट्राम पूर्व लंडन मध्ये सुरु. १९३६: हिंडेनबर्गरचे पहिले उड्डाण झाले.१९५१: नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन […]
28 फेब्रुवारी दिन विशेष !
28 फेब्रुवारी रोजी जगाच्या पाठीवर काय काय घडलं,याबाबतीत तुम्हाला माहिती देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न ! १८४९: अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनार्यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू झाली. न्यूयॉर्कहुन निघालेले एस.,एस. कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सॅनफ्रान्सिस्कोला पोहोचले. १९२२: इजिप्तला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.१९२८: डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट […]
ओबीसी आरक्षण अध्यादेश स्थगित !
मुंबई – ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचा राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे,त्यामुळे आगामी निवडणुका आरक्षणाशिवाय होणार की सरकार नव्याने न्यायालयात बाजू मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.याबाबत पुढील सुनावणी 13 डिसेंबर रोजीहोणार आहे. ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. कोर्टाच्या या […]
499 रुपयात खरेदी करा इलेक्ट्रिक स्कुटर !
मुंबई – पेट्रोल अन डिझेल च्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहक हैराण झाले आहेत.तसेच केंद्रीय परिवहन मंत्रालयाने इ बाईक्स अन इलेक्ट्रिक गाड्यांना महत्व दिल्याने बाजारात नवनवीन दुचाकी अन चारचाकी इलेक्ट्रिक वाहने येत आहेत.आता केवळ 499 रुपये भरून तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक बाईक खरेदी करू शकता.पुढील महिन्यापासून या बाईकची नोंदणी अन विक्री सुरू होणार आहे. बाऊंन्स इन्फिनीटी या कंपनीने […]
जिल्ह्यातील आकडा पुन्हा एकदा बाराशेच्या पार !
बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा एकदा 1237 पर्यंत जाऊन पोहचला,दररोज आकडे वाढत असताना आणि रेमडिसिव्हीर, ऑक्सिजन ,बेड चा तुटवडा भासत असताना सामान्य मानूस मात्र कोणतेही निर्बंध न पाळता बाहेर फिरत असल्याचे चित्र आहे .बर या लोकांना साधं थांबवून विचारायला देखील पोलीस तसदी घेत नसल्याचं दिसून येत आहे . बीड जिल्ह्यात ,बीड 232,अंबाजोगाई 225,आष्टी […]
आरसीबी चा विराट विजय !
चेन्नई – शिवम दुबे आणि राहुल तेवतीया यांच्या फटकेबाजीमुळे राजस्थान रॉयल्स ने वीस षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 177 धावा केल्या अन एक सन्मानजनक स्कोर उभा केला .सुरवातीला अडखळत सुरवात झालेल्या राजस्थान ने शेवटी शेवटी केलेल्या फटकेबाजीमुळे 177 पर्यंत मजल मारू शकले .आरसीबी च्या विराट कोहली आणि देवदत्त पडीकल यांच्या सलामीच्या जोरदार फटकेबाजीने हा विजय सहज […]
लॉक डाऊन नाहीच !नवे नियम सरकारी कार्यालये अन वाहतुकीसाठी बंधनकारक !!
मुंबई – राज्यातील कोरोना रोखण्यासाठी आज रात्रीपासून लॉक डाऊन लागण्याची शक्यता होती मात्र राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढलेल्या आदेशामुळे लॉक डाऊन होणार नसून निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत .सरकारी कार्यालयात केवळ 15 टक्के उपस्थितीत काम करावे लागणार असून वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात बंधने घालण्यात आली आहेत . मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंगळवारी लॉक डाऊन होण्याची […]
महाराष्ट्र दिनापासून 18 वर्षावरील सर्वांना मिळणार लस !
नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे,1 मे महाराष्ट्र दिनापासून देशातील 18 वर्षावरील सर्वांना लसीकरन केले जाईल तसेच खुल्या बाजारात लस विक्रीसाठी उपलब्ध होईल असेही त्यांनी घोषित केले . देशातील दररोज वाढणारी कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्शन मोड मध्ये […]