April 13, 2021

Category: क्रीडा

राजस्थान रॉयल्स चा निसटता पराभव !
क्रीडा, टॅाप न्युज, देश

राजस्थान रॉयल्स चा निसटता पराभव !

मुंबई – शेवटच्या बॉल पर्यंत रंगतदार झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब च्या सामन्यात अखेर राजस्थान ने 222 धावांचा पाठलाग केला मात्र पंजाब ने अखेर विजय मिळवला .के एल राहुल,ख्रिस गेलं, अन दीपक हुडा यांच्या धमाकेदार खेळीमुळे आयपीएल च्या चौथ्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब ने राजस्थान रॉयल्स समोर तब्बल 221 धावांचा डोंगर उभा केला,एवढ्या […]

पुढे वाचा
केकेआर चा हैद्राबाद वर मोठा विजय !
क्रीडा, टॅाप न्युज, देश

केकेआर चा हैद्राबाद वर मोठा विजय !

चेन्नई – आयपीएल च्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता ने दिलेल्या 188 धावांचा पाठलाग करताना हैद्राबाद चा डाव लवकर संपुष्टात आल्याने केकेआर ने मोठा विजय मिळवला .नितीश राणा च्या तडाखेबंद अर्धशतकी खेळीमुळे केकेआर ला मोठी धावसंख्या उभारता आली . चेन्नई च्या मैदानावर झालेल्या आयपीएल च्या तिसऱ्या सामन्यात हैद्राबाद आणि केकेआर ने एकमेकांना जोरदार लढत दिली .केकेअर कडून […]

पुढे वाचा
दिल्लीचा मोठा विजय !
क्रीडा, देश

दिल्लीचा मोठा विजय !

मुंबई – नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेऊन मैदानात उतरलेल्या आणि चेन्नई च्या 189 धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्ली कॅपिटल ने जोरदार अन धमाकेदार फलंदाजी करत चेन्नई वर सहज विजय मिळवला अन आयपीएल मधील पहिला विजय नोंदवला .शिखर धवनच्या 85 धावा आणि त्याला पृथ्वी शॉ ची साथ यामुळे वीस षटकाच्या आत हा विजय प्राप्त केला . आयपीएल मधील […]

पुढे वाचा
लोकांचे कन्फ्युजन अन सारखे फोन !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, क्राईम, क्रीडा, टॅाप न्युज, तंत्रज्ञान, देश, नौकरी, मनोरंजन, माझे शहर, राजकारण, राशी भविष्य, लाइफस्टाइल, व्यवसाय, शिक्षण, संपादकीय

लोकांचे कन्फ्युजन अन सारखे फोन !

बीड – बीड जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने 30 एप्रिल पर्यंत बंद असतील ही बातमी आम्ही न्यूज अँड व्युज या वेब पोर्टलवर सात वाजण्याच्या सुमारास प्रसारित केली अन एकच खळबळ उडाली .अनेकांना यामध्ये कन्फ्युजन झाले,मला अन सहकारी विकास उमापूरकर याला शेकडो व्यापारी,सामान्य नागरिक यांचे जिल्हाभरातूनच नव्हे तर बाहेरून देखील फोन आले,मात्र सगळ्यांच कन्फ्युजन […]

पुढे वाचा
भारताचा इंग्लंड वर विजय !
क्रीडा, टॅाप न्युज, देश, माझे शहर

भारताचा इंग्लंड वर विजय !

पुणे – भारत आणि इंग्लंड मध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने सात धावांनि विजय मिळवत मालिका दोनेक ने खिशात घालत टेस्ट,टी ट्वेन्टी आणि एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला . येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमसीए स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद ३२९ धावा ठोकल्या. भारतीय डावात […]

पुढे वाचा
मास्टर ब्लास्टर ला कोरोनाची लागण !
क्रीडा, टॅाप न्युज, देश

मास्टर ब्लास्टर ला कोरोनाची लागण !

मुंबई – भारतीय संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती खुद्द सचिनने ट्विट करत दिली आहे,विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात सचिनने किमान 277 वेळा अँटिजेंन किंवा आर्टिपीसीआर टेस्ट करून घेतलेली आहे .नुकत्याच झालेल्या इंडिया लिजेन्ड्स चे नेतृत्व त्याने केले होते . “मला कोरोनाची बाधा झाली आहे. मी सर्व काळजी घेत […]

पुढे वाचा
भारताचा दणदणीत विजय !
क्रीडा, टॅाप न्युज, देश

भारताचा दणदणीत विजय !

पुणे – शिखर धवन,विराट कोहली,कृनाल पांड्या आणि के एल राहुल या चौघांच्या अर्धशतकी खेळीमुळे 318 धावांचा डोंगर उभा करणाऱ्या भारताने इंग्लंडवर तब्बल 66 धावांनी विजय मिळवला . नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंड ने क्षेत्ररक्षण स्वीकारले, भारताने सुरवातीला रोहित शर्मा ची विकेट दिल्यानंतर शिखर धवन आणि कप्तान विराट कोहलीने शतकी भागीदारी केल्यानंतर विराट बाद झाला,अवघ्या दोन धवांनी शतक […]

पुढे वाचा
महाशिवात्रीला मंदिरे बंद !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, क्राईम, क्रीडा, टॅाप न्युज, तंत्रज्ञान, देश, नौकरी, मनोरंजन, माझे शहर, राजकारण, राशी भविष्य, लाइफस्टाइल, व्यवसाय, शिक्षण, संपादकीय

महाशिवात्रीला मंदिरे बंद !

बीड – महाशिवरात्रच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शिवालयाच्या ठिकाणी भावीक भक्तांची गर्दी होणार आहे. त्यामुळे कोव्हीड-१९ विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यावर उपाययोजना म्हणून प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व शिवालये दिनांक ११ मार्च २०२१ रोजी दर्शनासाठी पुर्णतः बंद राहतील असे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले आहेत. सदरील कालावधीत फक्त या पुजारी […]

पुढे वाचा