भारतात सध्या जवळपास सर्वच ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रकोप सुरू आहे. येत्या काही दिवसात देशात तापमानाचा पारा ५० अंशावर जाण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
थाटामाटात झाले गोमतेचे डोहाळे जेवण !
बीड – सिरसदेवी ता.गेवराई जि. बीड येथे ज्येष्ठ नागरिक तथा बीड जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना सहसंघटक नवनाथ गोविंदराव पवार यांच्या संकल्पनेतून व बीड चे माजी आ. सुनील धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोमाता म्हणजेच गाईचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला. हा अतिशय आगळावेगळा अनोखा असा कार्यक्रम होता. कारण यापूर्वी आपण महिलांचे डोहाळे जेवण व त्याचे अनेक […]
दिनविशेष !
5 मार्च ऐवजी इतिहासात घडलेल्या घटना अन घडामोडी जाणून घेऊयात . १५५८: फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी धुम्रपान बनवण्यात पहिल्यांदा तंबाखूचा वापर केला.१६६६: छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावरून आग्र्याला प्रयाण केले.१८५१: जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना झाली.१९३१: दुसर्या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला. १९३३: भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी […]
दिनविशेष !
4 मार्च रोजी इतिहासात घडलेल्या महत्वपूर्ण घडामोडी ! १७९१: रमाँट हे अमेरिकेचे १४ वे राज्य बनले.१८३६: शिकागो शहराची स्थापना झाली.१८६१: अमेरिकेच्या १६ व्या राष्ट्राध्यक्षपदी अब्राहम लिंकन यांची निवड झाली.१८८२: ब्रिटन मधील पहिली इलेक्ट्रिक ट्राम पूर्व लंडन मध्ये सुरु. १९३६: हिंडेनबर्गरचे पहिले उड्डाण झाले.१९५१: नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन […]
दिनविशेष !
इतिहासात २ मार्च रोजी झालेल्या घटना जाणून घेऊया,या घटना एमपीएससी, यूपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच उपयुक्त ठरतील. १८५५: अलेक्झांडर (दुसरा) हा रशियाचा झार बनला.१८५७: जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले.१९०३: जगातील पहिले फक्त महिलांसाठी असलेले मार्था वॉशिंग्टन हॉटेल न्युयॉर्क अमेरिका येथे सुरु झाले. १९७०: ब्रिटनकडून स्वातंत्र्य घेऊन र्होडेशिया प्रजासत्ताक बनले.१९७८: स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन […]
28 फेब्रुवारी दिन विशेष !
28 फेब्रुवारी रोजी जगाच्या पाठीवर काय काय घडलं,याबाबतीत तुम्हाला माहिती देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न ! १८४९: अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनार्यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू झाली. न्यूयॉर्कहुन निघालेले एस.,एस. कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सॅनफ्रान्सिस्कोला पोहोचले. १९२२: इजिप्तला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.१९२८: डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट […]
गाणकोकिळा स्वर्गवासी !
मुंबई – गेल्या पाच सहा दशकापासून भरतवासीयांच्या मनावर आपल्या आवाजाने मोहिनी घालणाऱ्या गाणंकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे पहाटे निधन झाले.मृत्यूसमयी त्या 95 वर्षाच्या होत्या.त्यांच्या निधनाने रसिक प्रेक्षकांवर शोककळा पसरली आहे. भारतात मराठी,हिंदी सह अनेक भाषांत आपल्या सुरानी रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या म्हणून लता मंगेशकर आजही लहान थोर सर्वांना आठवतात.गेल्या काही दिवसापासून लता दिदींवर ब्रीच कँडी रुग्णालयात […]
अभिनेते रमेश देव यांचे निधन !
मुंबई – मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीवर आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवणारे चतुरस्त्र अभिनेते रमेश देव यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 93 वर्ष होते .त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रमेश देव यांचे सुहासिनी, अपराध, आनंद असे माईलस्टोन सिनेमे ठरले. तसंच लग्नाची बेडी, तुझं आहे तुजपाशी, प्रेमा तुझा रंग कसा ही त्यांची नाटक खूपच […]
लसूण खा अन तंदुरुस्त रहा !
बीड- तुमच्या दैनंदिन आहारात नेमकं तुम्ही काय खाता यावर तुमचं आरोग्य अवलंबून असते.जेवताना मसालेदार पदार्थ हे तुमच्या जिभेची चव वाढवतात मात्र जिभेचे हे चोचले नंतर त्रासदायक देखील ठरू शकतात.परंतु लसूण हा एक घटक असा आहे की तो तुमचं हृदय ठणठणीत ठेवत अन भविष्यातील धोके दूर करण्यास मदत करतो.मात्र लसूण देखील प्रमाणात सेवन केला पाहिजे हे […]
यंदाच्या वर्षी लग्नमुहूर्त जोरात !
बीड- तुलसी विवाह संपन्न झाल्यानंतर सुरू होते ती लग्नसराई ची धामधूम, येणाऱ्या काळात मुबलक प्रमाणात लग्नाच्या तारखा असल्याने विवाहेच्छुकांना अच्छे दिन येणार आहेत . डिसेंबर 2021 मध्ये 1,2,6,7,8,9, 11 आणि 13 या तारखा विवाह सोहळ्यासाठी शुभ आहेत. प्रबोधिनी एकादशीनंतर 14 डिसेंबरपर्यंत म्हणजेच सुमारे एक महिन्याचा कालावधी हा विवाह सोहळ्यासाठी अनुकूल आहे. 14 डिसेंबर 2021 ते […]