October 26, 2021

Category: आरोग्य

जिल्हा रुग्णालयात शिळे अन्न,खरकटे उघड्यावर !अस्वछता,दुर्गंधीचे साम्राज्य !!
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, माझे शहर

जिल्हा रुग्णालयात शिळे अन्न,खरकटे उघड्यावर !अस्वछता,दुर्गंधीचे साम्राज्य !!

बीड – एकीकडे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे,दुसरीकडे जिल्हा रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे,रुग्णांना दिले जाणारे आणि उरलेले अन्न अक्षरशः उघड्यावर टाकण्यात आल्याने दुर्गंधी पसरली आहे . गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा याबाबत बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने बऱ्यापैकी यश मिळवले होते […]

पुढे वाचा
जिल्ह्याने रविवारी 263 रुग्णांचे रेकॉर्ड केले ! सुधरा नाहीतर अवघड होईल !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्ह्याने रविवारी 263 रुग्णांचे रेकॉर्ड केले ! सुधरा नाहीतर अवघड होईल !

बीड – बीड जिल्हा वासीयांचा निष्काळजीपणा जीवावर बेतणार अस दिसू लागलं आहे .कारण शनिवारी 181 पॉझिटिव्ह आल्यानंतर रविवारी पॉझिटिव्ह चा आकडा तब्बल 263 पर्यत पोहचला,विशेष म्हणजे यात 123 रुग्ण हे बीड शहर आणि तालुक्यातील आहेत .बीड जिल्ह्यातील रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर काही दिवस लॉक डाऊन करावे लागेल हे निश्चित . बीड जिल्ह्यातील लोक दिवसेंदिवस […]

पुढे वाचा
कोरोनाचा आलेख वाढतो आहे,बीड 82,जिल्हा 181 !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, माझे शहर

कोरोनाचा आलेख वाढतो आहे,बीड 82,जिल्हा 181 !

बीड – जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा शनिवारी पुन्हा एकदा दोनशेच्या आसपास गेला .तब्बल 181 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून त्यात एकट्या बीडचे 82 रुग्ण आहेत .बीड आणि अंबाजोगाई मधील वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनली आहे . बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा वीस दिवसात रुग्णसंख्या तब्बल हजार बाराशेच्या घरात गेली आहे .रुग्ण वाढण्याचा रेट 15 टक्के च्या आसपास […]

पुढे वाचा
बिडकरांनी गाठली शंभरी,एकूण जिल्ह्यात 163 पॉझिटिव्ह !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, माझे शहर

बिडकरांनी गाठली शंभरी,एकूण जिल्ह्यात 163 पॉझिटिव्ह !

बीड – बीड शहर वासीयांची निष्काळजी जीवाशी येणार अस दिसु लागले आहे,कारण शुक्रवारी आलेल्या अहवालात एकूण जिल्ह्यात 163 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून त्यात बीडचा आकडा शंभर आहे .बीड शहर वासीयांनी जर काळजी नाही घेतली तर लॉक डाऊन करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही . बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत […]

पुढे वाचा
काळजी घ्या लोकहो !जिल्ह्यातील आकडा 185 !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, माझे शहर

काळजी घ्या लोकहो !जिल्ह्यातील आकडा 185 !

बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा गुरुवारी तब्बल 185 च्या घरात पोहचला,यात सर्वाधिक 85 रुग्ण हे बीड तालुक्यातील आहेत .बीड वासियानो वेळीच काळजी घ्या नाहीतर परिस्थिती हाताबाहेर गेल्यास घरात बसावे लागेल . बीड जिल्ह्यात बुधवारी 1407 रुग्णांचे स्वॅब तपासणी केली असता त्यात 185 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .यामध्ये वडवणी 3,शिरूर 1,परळी 5,माजलगाव 13,केज 7,गेवराई 12,धारूर […]

पुढे वाचा
बीड करानो काळजी घ्या,बुधवारी 110 पॉझिटिव्ह !
Uncategorized, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

बीड करानो काळजी घ्या,बुधवारी 110 पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील 1063 रुग्णांची तपासणी करण्यात आली असता 110 पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यात सर्वाधिक 57 रुग्ण हे बीड तालुक्यातील आहेत .बीड वासीयांनी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा शहरात लॉक डाऊन करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही . बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून बीड तालुक्यातील रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याचे चित्र […]

पुढे वाचा
जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा 93 वर पोहचला !
Uncategorized, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज

जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा 93 वर पोहचला !

बीड – जिल्ह्यातील वाढत असलेला कोरोना बाधितांचा आकडा कमी होत नसल्याचे चित्र आहे .मंगळवारी प्राप्त झालेल्या 790 अहवालात तब्बल 93 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .गेल्या चार दिवसात जवळपास 400 पेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आल्याने बीड वासीयांची चिंता वाढली आहे . जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याचा वेग दुपटीने वाढला आहे […]

पुढे वाचा
या लोकांना कोरोनाचा लवकर संसर्ग !
Uncategorized, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश

या लोकांना कोरोनाचा लवकर संसर्ग !

नवी दिल्ली – जागतिक संकट असलेला कोरोना हा काही ठराविक रक्तगटाच्या लोकांना लवकर होतो अस संशोधनातून स्पष्ट आलं आहे .नवीन कोरोना संसर्ग हा ए पॉझिटिव्ह रुग्णांना लवकर होऊ शकतो अस समोर आलं आहे . गेल्या काही महिन्यांत रक्तगट आणि कोविड – 19 मधील संबंधांवर बरेच संशोधन झाले आहे. आता, एका नवीन संशोधनात काही पुरावे समोर […]

पुढे वाचा
महाशिवात्रीला मंदिरे बंद !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, क्राईम, क्रीडा, टॅाप न्युज, तंत्रज्ञान, देश, नौकरी, मनोरंजन, माझे शहर, राजकारण, राशी भविष्य, लाइफस्टाइल, व्यवसाय, शिक्षण, संपादकीय

महाशिवात्रीला मंदिरे बंद !

बीड – महाशिवरात्रच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शिवालयाच्या ठिकाणी भावीक भक्तांची गर्दी होणार आहे. त्यामुळे कोव्हीड-१९ विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यावर उपाययोजना म्हणून प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व शिवालये दिनांक ११ मार्च २०२१ रोजी दर्शनासाठी पुर्णतः बंद राहतील असे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले आहेत. सदरील कालावधीत फक्त या पुजारी […]

पुढे वाचा