May 15, 2021

Category: आरोग्य

बीड 106,अंबाजोगाई 90,एकूण 335 पॉझिटिव्ह !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

बीड 106,अंबाजोगाई 90,एकूण 335 पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील 2276 रुग्णांची तपासणी केली असता तब्बल 335 पॉझिटिव्ह आढळून आले असून यामध्ये बीड तालुक्यातील 106आणि अंबाजोगाई चे 90 रुग्ण आहेत .बुधवारी देखील बाधितांचा आकडा 300 होता तो आज पुन्हा वाढल्याने चिंता वाढली आहे . जिल्ह्यात गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात वडवणी 4,शिरूर 4,पाटोदा 11,परळी 31,केज 16,गेवराई 23,धारूर 5,बिर 106,आष्टी 25 आणि अंबाजोगाई मध्ये […]

पुढे वाचा
लॉक डाऊन काळात पदवी परीक्षा सुरूच राहणार !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, शिक्षण

लॉक डाऊन काळात पदवी परीक्षा सुरूच राहणार !

बीड – बीड जिल्ह्यात उद्या रात्रीपासून लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठामार्फत घेण्यात येत असलेल्या पदवी परीक्षा सुरूच राहणार असून विद्यार्थ्यांनी सोबत ओळखपत्र आणि हॉल तिकीट ठेवावे तसेच महाविद्यालयात कोरोना पासून बचाव करण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात असे आदेश विद्यापीठ प्रशासनाने दिले आहेत . बीड जिल्ह्यात वाढते रुग्ण पाहता प्रशासनाने 25 मार्च मध्यरात्री पासून […]

पुढे वाचा
बाहेरगावी जायचंय तर अर्ज करा !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

बाहेरगावी जायचंय तर अर्ज करा !

बीड – जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून 4 एप्रिल पर्यंत लावण्यात आलेल्या लॉक डाऊन च्या काळात तुम्हाला बाहेरगावी जायचं असेल किंवा बाहेर गावाहून यायचं असेल तर त्यासाठी संबंधित तहसीलदार यांच्या कडे अर्ज करावा लागेल त्यानंतर तुम्हाला प्रवासासाठी पास दिला जाईल अन मग तुम्हाला बाहेरगावी जाता किंवा येता येईल अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र जगताप आणि उपजिल्हाधिकारी संतोष राऊत […]

पुढे वाचा
प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत  व्यापारी दुकान उघडणार नाहीत !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, व्यवसाय

प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत व्यापारी दुकान उघडणार नाहीत !

बीड – जिल्हा प्रशासनाने लादलेल्या लॉक डाऊन विरोधात जिल्ह्यातील व्यापऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून लॉक डाऊन च्या काळात कोणताही व्यापारी दुकानं न उघडता बेमुदत बंद ठेवनार असल्याचा ईशारा व्यापारी महासंघाने दिला आहे .जर लॉक डाऊन करायचा होता तर व्यापाऱ्यांना विश्वासात का घेतले नाही असा सवाल करत व्यापारी महासंघाने बंदची हाक दिली आहे .प्रशासनाने ठरवून […]

पुढे वाचा
जिल्ह्याच्या सीमा बंद ! संचारबंदी लागू !!
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

जिल्ह्याच्या सीमा बंद ! संचारबंदी लागू !!

बीड – जिल्हयात कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये जिल्हयात मनाई आदेश दिनांक 26 मार्च 2021 पासुन ते 4 एप्रिल 2021 या कालावधी पर्यंत नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे.        वरील कालावधीत सक्षम अधिकारी यांचे परवानगी शिवाय […]

पुढे वाचा
कोरोना चे पुन्हा त्रिशतक !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

कोरोना चे पुन्हा त्रिशतक !

बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा मंगळवारी काहीसा कमी झालेला आकडा पुन्हा एकदा वाढला,जिल्ह्यात तब्बल 299 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून यामध्ये बीड आणि अंबाजोगाई मधील रुग्णसंख्या लक्षणीय आहे . जिल्ह्यातील 2056 रुग्णांची तपासणी केली असता तब्बल 299 पॉझिटिव्ह आले आहेत,यात वडवणी 6,शिरूर 4,पाटोदा 7,परळी 14,माजलगाव 18,केज 30,गेवराई 16,धारूर 4,बीड 104,आष्टी 15 आणि अंबाजोगाई मध्ये तब्बल […]

पुढे वाचा
उद्या रात्री बारानंतर दहा दिवस लॉक डाऊन !बाहेरगावी जाताना,येताना टेस्ट बंधनकारक !!
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, राजकारण

उद्या रात्री बारानंतर दहा दिवस लॉक डाऊन !बाहेरगावी जाताना,येताना टेस्ट बंधनकारक !!

बीड – वाढते कोरोना रुग्ण पाहता बीड जिल्ह्यात उद्या म्हणजे 25 मार्च च्या रात्री बारा वाजेपासून ते 4 एप्रिल पर्यंत जिल्हा संपूर्णपणे लॉक डाऊन असणार आहे .या काळात शासकीय कार्यालये वगळता इतर सर्व खाजगी कार्यालये,बांधकाम बंद राहतील .बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी किंवा येण्यासाठी अँटिजेंन टेस्ट किंवा आरटीपीसीआर बंधनकारक असेल असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले […]

पुढे वाचा
धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोना !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोना !

बीड – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे,त्यांनी स्वतः ही माहिती ट्विटरवर दिली आहे . बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे,साधारणपणे तीन महिन्यांपूर्वी त्यांना मुंबईत कोरोनाची लागण झाली होती,त्यातून बरे होण्यासाठी त्यांनी मुंबईत उपचार घेतले होते,रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सामाजिक […]

पुढे वाचा
उद्यापासून जिल्हा लॉक डाऊन ?
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, नौकरी, मनोरंजन, माझे शहर, राजकारण, लाइफस्टाइल, व्यवसाय

उद्यापासून जिल्हा लॉक डाऊन ?

बीड – कोरोना बाधितांचा वाढत असलेला आकडा आणि त्याला आळा घालण्यासाठी म्हणून बुधवार पासून जिल्हा पूर्णपणे लॉक डाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .याबाबत अधिकृत घोषणा किंवा आदेश अद्याप काढले गेलेले नाहीत मात्र लवकरच ते निघतील अशी माहिती आहे . बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात दोन हजार पेक्षा अधिक रुग्ण वाढले […]

पुढे वाचा
अँटिजेंन करणारे कर्मचारी गायब ! व्यापारी हैराण !!
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

अँटिजेंन करणारे कर्मचारी गायब ! व्यापारी हैराण !!

बीड – एकीकडे अँटिजेंन टेस्ट न केल्याने महसूल आणि पोलीस प्रशासन दुकानं सील करण्याची करवाई करत असताना दुसरीकडे टेस्ट करायला गेलेल्या व्यापाऱ्यांना चार चार चकरा मारून देखील कर्मचारी जागेवर सापडत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे . बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा गेल्या महिनाभरात झपाट्याने वाढला,त्यामुळे प्रशासनाने 15 मार्च पर्यत व्यपाऱ्यांनी अँटिजेंन टेस्ट करण्याचे आदेश […]

पुढे वाचा