बीड- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार आणि विद्यमान डॉ अमोल गित्ते यांनी वेतनवाढीचा जो काही घोळ घालून ठेवला आहे तो वाढतच चालला आहे.एकही दिवस कॉलेज न करता थेट परीक्षेला हजर राहणाऱ्या डॉक्टर मंडळींना खिरापत वाटल्याप्रमाणे पदव्या वाटप केल्या गेल्या.याबाबत मिडियामधून बोंब झाल्यानंतर आरोग्य संचालकांनी दखल घेतली मात्र लक्ष्मीदर्शनासाठी […]
कॅन्सर ग्रस्तांना बीडमध्ये मिळणार उपचार ! आ संदिप क्षीरसागर यांच्या पुढाकारातून कॅन्सर सेंटर सुरू !!
बीड- कर्करोग अर्थात कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर उपचार घेण्यासाठी आता पुणे,मुंबई सारख्या शहरात जाण्याची गरज नाही,काकू नाना हॉस्पिटलच्या माध्यमातून बीड वासीयांच्या सेवेत कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्यात आले असल्याची माहिती आ संदिप क्षीरसागर यांनी दिली. रुग्णसेवेचा वसा आणि वारसा आपण यापुढे कायम ठेवू असा शब्द त्यांनी यावेळी दिला. बीड येथील काकू नाना हॉस्पिटलमध्ये सौ,रेखाताई क्षीरसागर कॅन्सर […]
नवजीवनचा व्यसनमुक्ती अड्डा डॉ साबळेंनी केला उध्वस्त !
बीड- व्यसनमुक्ती केंद्राच्या नावाखाली बेकायदेशीर पणे रुग्णांची छळवणूक,महिलांचे लैंगिक शोषण,बेकायदा औषध उपचार करणाऱ्या नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राचा भांडाफोड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी पोलिसांच्या मदतीने केला.नवजीवन चे केज,मोरेवाडी, वाघाळा आणि बीड येथील केंद्र सील करून पोलीस आणि आरोग्य प्रशासनाने येथील रुग्णांची सुटका केली आहे.डॉ साबळे यांच्या या धडाकेबाज कारवाईची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे. अंबाजोगाई […]
शिस्तप्रिय साबळेंनी लेट लतीफ कर्मचारी नीट केले !
बीड- सफकरी नोकरी अन त्यातल्या त्यात जिल्हा रुग्णालयात म्हणल्यावर कधीही या कधीही जा,आवो जावो घर तुम्हारा अस समजणाऱ्या अधिकारी अन कर्मचाऱ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी चांगलीच अद्दल घडवली.स्वतः डॉ साबळे हे गेटवर खुर्ची टाकून सकाळी साडेआठ ते साडेदहा पर्यंत बसून होते.या काळात पाच पंचवीस नव्हे तर तब्बल 225 डॉक्टर, स्टाफनर्स आणि कर्मचारी […]
मार्ड चा संप मागे !
मुंबई – निवासी डॉक्टर मंडळींचा दोन दिवसापासून सुरू असलेला संप अखेर मंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अखेर मागे घेण्यात आला आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने (मार्ड) च्या संपावर यशस्वी तोडगा काढण्यात यश आलं असून मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा संप अखेर मागे घेण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. सीनियर रेसिडेंट्सचा १४३२ पदांचा प्रश्न होता, दोन […]
निवासी डॉक्टराना मदत करा- धनंजय मुंडे !
मुंबई – अपुऱ्या सुविधा व थकलेल्या वेतनासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स संघटनेचा संप सुरू असून, याद्वारे संपावर गेलेल्या 7 हजारहून अधिक डॉक्टरांच्या मदतीला माजी मंत्री धनंजय मुंडे हे धावून आले आहेत. या डॉक्टर्सचे थकीत पगार, निर्वाह भत्ते, पदनिर्मिती, शासकीय वसतिगृहातील स्वच्छता व अन्य सुविधा, समान वेतन, प्राध्यापकांची भरती यांसह विविध न्याय्य मागण्या तातडीने […]
राज्यात सध्या लॉकडाऊन नाही !
मुंबई- चीन सह इतर काही देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा मोठ्याप्रमाणात वाढला असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपल्या राज्यात कोरोना चाचणी,उपचार, लसीकरण तसेच कोरोना रूग्णांचा तपास हे पुन्हा एकदा सुरू करण्याच्या सुचना आरोग्य विभागास दिल्या असल्याचे सावंत यांनी सांगितले. आयोजित पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले,’राज्यात BF.7 ह्या नविन व्हेरिएंटचा अद्यापही एकही रूग्ण आढळून आला […]
आरोग्य सेवेत जिल्ह्याचा राज्यात डंका !
बीड-: जिल्हा रुग्णालयाचा कारभार घेतल्यानंतर शिस्त लावून रुग्णसेवेला प्राधान्य देणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांच्या कार्यपद्धती मुळे कुटूंब कल्याण, माता बालसंगोपन व गर्भवती तसेच बालकांच्या विविध लसीकरणात बीड जिल्हा महाराष्ट्रात प्रथम आला आहे. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेसाठी ही गौरवाची व उत्साह वाढविणारी बाब असून याचे श्रेय सर्व अधिकारी व परिचारिका व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील […]
बीड जिल्ह्यात ऑक्सिटोसिंन चा सर्रास वापर !
बीड- दूध दुभत्या गायी,म्हशींना पान्हा फुटावा यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिटोसिंन इंजेक्शन चा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पशुवैद्यकीय विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नाही . गायी किंवा म्हशींना पाणवण्यासाठी ऑक्सिटोसिन इंजेक्शन दिल्यास त्या इंजेक्शनचा अंश दुधात उतरतो. असे दूध प्यायल्यास हृदयाची धडधड, पोटाचे विकार वाढणे, स्नायू कमकुवत […]
रुग्णालय प्रशासन झोपा काढते का ? खा मुंडे भडकल्या !
अंबाजोगाई -एक अनोळखी महिला अपघात विभागात येते काय,स्त्री जातीचे अर्भक टाकते काय अन पळून जाते काय? रुग्णालय आहे की काय असा सवाल करत तुमच्या हलगर्जीपणा मुळे रुग्णालय बदनाम करू नका अस म्हणत बीडच्या खा प्रीतम मुंडे यांनी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय प्रशासनाची खरडपट्टी काढली. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अपघात विभागात स्त्री जातीचे अर्भक आढळ्यानंतर […]