October 26, 2021

Category: अर्थ

श्रेय कोणाला घ्यायचे त्यांनी घ्या पण काम क्वालिटी च करा !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

श्रेय कोणाला घ्यायचे त्यांनी घ्या पण काम क्वालिटी च करा !

बीड – देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याला रस्त्यासाठी अडीच हजार कोटींच्या आसपास निधी दिला अन बीड जिल्ह्यात श्रेय वादाची लढाई सुरू झाली .परळीत पालकमंत्री धनंजय मुंडे आणि खा प्रीतम मुंडे यांनी दावे केले तर बीडमध्ये माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर आणि आ संदिप क्षीरसागर यांनी दावे केले .कोणामुळे निधी आला […]

पुढे वाचा
बँक कर्मचाऱ्यांना अँटिजेंन बंधनकारक !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

बँक कर्मचाऱ्यांना अँटिजेंन बंधनकारक !

बीड – जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने व्यापाऱ्यानंतर आता सर्व राष्ट्रीयकृत बँक,खाजगी बँक मधील अधिकारी आणि कर्मचारी यांना अँटिजेंन टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक केली आहे . जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढलेल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की,गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील सरकारी बँका, खाजगी बँका मध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे .त्यामुळे 2 एप्रिलपर्यंत […]

पुढे वाचा
डिसीसी मध्ये डीएम गटाचे वर्चस्व !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय

डिसीसी मध्ये डीएम गटाचे वर्चस्व !

बीड – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आठ जागांसाठी झालेल्या मतदानामध्ये महाविकास आघाडी ला पाच जागा एक भाजप,एक क्षीरसागर गट आणि एक स्वतः पापा मोदी असा निकाल लागला .महाविकास आघाडीकडे दोन ठिकाणी उमेदवार नसल्याने तेथे भाजप आणि क्षीरसागर गटाचा फायदा झाला . जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आठ जागांसाठी शनिवारी मतदान पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेसने लोकशाही पायदळी […]

पुढे वाचा
आरक्षणवरील सूनवनी आता 15 मार्च ला होणार !
Uncategorized, अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, शिक्षण

आरक्षणवरील सूनवनी आता 15 मार्च ला होणार !

नवी दिल्ली – मराठा आरक्षण प्रश्नी पुढील सुनावणी येत्या 15 मार्च ला होणार असून देशातील इतर राज्यांना देखील त्यांनी आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्याने त्यांना नोटीस पाठवली आहे .यामुळे आता यावर सुनावणी 15 मार्च ला होईल . सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणावरील सुनावणीसाठी वेळापत्रक निश्चित केलं होतं. ८ ते १८ मार्च दरम्यान आरक्षण प्रश्नी नियमित सुनावणी चालणार […]

पुढे वाचा
अर्थसंकल्पात सामाजिक न्याय विभागाला 13 हजार कोटींचा निधी !
Uncategorized, अर्थ, टॅाप न्युज, देश, राजकारण, व्यवसाय, शिक्षण

अर्थसंकल्पात सामाजिक न्याय विभागाला 13 हजार कोटींचा निधी !

मुंबई – राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात सामाजिक न्याय विभागाला भरभरून न्याय दिला आहे,13310 कोटी रुपयांचा भरीवनिधी देत अजित पवार यांनी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला आणि वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे याबद्दल सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पवार यांचे आभार मानले आहेत . अर्थसंकल्पात सामाजिक न्याय […]

पुढे वाचा
बजेटवर कोरोनाचा असर ! आरोग्य विभागाला मोठा निधी !!
Uncategorized, अर्थ, टॅाप न्युज, देश, नौकरी, माझे शहर, राजकारण, संपादकीय

बजेटवर कोरोनाचा असर ! आरोग्य विभागाला मोठा निधी !!

मुंबई – महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021 राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. सुरूवातीला अजित पवार यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर अर्थसंकल्पाचं वाचन सुरू केलं. यावेळी राज्य सरकार कडून आरोग्य विभागासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. कोरोनामुळे आरोग्य सेवा सुधारीत करण्याची गरज आहे अस अजित पवार म्हणाले, यासाठी सरकारकडून […]

पुढे वाचा
महाशिवात्रीला मंदिरे बंद !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, क्राईम, क्रीडा, टॅाप न्युज, तंत्रज्ञान, देश, नौकरी, मनोरंजन, माझे शहर, राजकारण, राशी भविष्य, लाइफस्टाइल, व्यवसाय, शिक्षण, संपादकीय

महाशिवात्रीला मंदिरे बंद !

बीड – महाशिवरात्रच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शिवालयाच्या ठिकाणी भावीक भक्तांची गर्दी होणार आहे. त्यामुळे कोव्हीड-१९ विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यावर उपाययोजना म्हणून प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व शिवालये दिनांक ११ मार्च २०२१ रोजी दर्शनासाठी पुर्णतः बंद राहतील असे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले आहेत. सदरील कालावधीत फक्त या पुजारी […]

पुढे वाचा