October 17, 2021

Category: अर्थ

भूसंपादन मोबदला कमी होणार !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय

भूसंपादन मोबदला कमी होणार !

मुंबई – राज्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय महामार्गाच्या भूसंपादन नियमात बदल करण्यात आला आहे,त्यामुळे यापूर्वी मिळणारा चार ते पाच पट जमिनीचा मोबदला आता वीस टक्यानी कमी होणार आहे,या सुधारणेला शेतकऱ्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे . यानिर्णयानुसार मोबदला गुणक घटक यापूर्वी दोन होता तो आता एक केला आहे. याचबरोबर महामार्गालगतच्या जमिनीच्या मूल्याकंनात 20 टक्के कपात करण्यात […]

पुढे वाचा
दररोज पंधरा लाख लसीकरणाचे टार्गेट – टोपे !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

दररोज पंधरा लाख लसीकरणाचे टार्गेट – टोपे !

मुंबई – राज्यातील शाळा अन मंदिर खुली झाल्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून दररोज किमान पंधरा लाख लोकांचे लसीकरण करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती देत राज्यात या माध्यमातून कवच कुंडल अभियान राबविण्यात येणार आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले . किमान 15 लाख लसीकरण दररोज झालं पाहिजे. पूर्वी लस उपलब्ध होत नव्हती मात्र आता तशी परिस्थिती […]

पुढे वाचा
जीएसटी चुकवला,चार व्यापाऱ्यांवर छापे !!
अर्थ, क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर, व्यवसाय

जीएसटी चुकवला,चार व्यापाऱ्यांवर छापे !!

बीड – वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी विभागाचे पथक गेल्या दोन दिवसापासून बीडमध्ये तळ ठोकून आहे .या पथकाने शहरातील चार व्यापारी प्रतिष्ठानवर छापे घातले असून तपासणी सुरू आहे .दरम्यान हे पथक या व्यापाऱ्यांच्या शहरातील आणि शहराबाहेरील गोदामांची देखील तपासणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे . जीएसटी मध्ये चोरी केल्याची माहिती मिळाल्यानंतर जीएसटी विभागाचे […]

पुढे वाचा
पाच जिल्ह्यात भाजपला मोठे यश ! महाविकास आघाडीला संमिश्र !!
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

पाच जिल्ह्यात भाजपला मोठे यश ! महाविकास आघाडीला संमिश्र !!

मुंबई – पाच जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा बाजी मारली आहे,महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना संमिश्र यश मिळाले आहे .नागपूरमध्ये काँग्रेस तर धुळ्यात भाजपने बाजी मारली आहे . धुळ्यातली सत्ता राखण्यात भाजपला यश आलं आहे. अकोल्यात पुन्हा एकदा वंचितचा करिश्मा पाहायला मिळाला. इकडे पालघरमध्ये शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाचा धक्कादायकरित्या […]

पुढे वाचा
सहा तासात झुकेरबर्ग ला 52 हजार कोटींचा फटका !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, व्यवसाय

सहा तासात झुकेरबर्ग ला 52 हजार कोटींचा फटका !

नवी दिल्ली – केवळ सहा तास साईट बंद झाल्याने अर्थात फेसबुक डाऊन झाल्यामुळे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याचं वैयक्तिकरित्या प्रचंड नुकसान झालं आहे.तब्बल 52 हजार कोटींचा फटका झुकेरबर्ग ला बसला असून जागतिक श्रीमंतांच्या यादीत तो खाली घसरला आहे . फेसबुकवर डाऊन झाल्याने अवघ्या काही तासात झुकरबर्गची संपत्ती 7 अब्ज डॉलर (सुमारे 52 […]

पुढे वाचा
अवैध बायो डिझेल पंप सील !
अर्थ, क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

अवैध बायो डिझेल पंप सील !

बीड – तालुक्यात गेल्या काही दिवसापासून बायोडिझेलचा गोरख धंदा खुलेआम सुरु आहे. वास्तविक या बायोडिझेलच्या विक्रीला प्रशासनाकडून कसलीही परवानगी नाही. असे असतांनाही तालुक्यातील बीड- गेवराई मार्गावरील हिंगणी फाटा येथे एका पेट्रोल पंपावर बायो डिझेलची विक्री केली जात होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मंगळवारी (दि.5) दुपारी महसुल व पोलीसांच्या पथकाने संयुक्त छापा मारला. या कारवाईमुळे बायो […]

पुढे वाचा
रेल्वे प्रश्नी बीडकर करणार आंदोलन – बाळासाहेब राख !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

रेल्वे प्रश्नी बीडकर करणार आंदोलन – बाळासाहेब राख !

बीड – बहुप्रतिक्षित नगर बीड परळी रेल्वे मार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी आता बीड जिल्हावासीयांनी आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे .दसऱ्यानंतर याबाबतीत एक व्यापक बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल अशी माहिती बाळासाहेब राख यांनी दिली आहे . स्व केशरकाकू क्षीरसागर, स्व गोपीनाथ मुंडे, माजी खा जयसिंग राव गायकवाड पाटील,खा राजनीताई पाटील […]

पुढे वाचा
अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदतीसाठी प्रयत्न – धनंजय मुंडे !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, राशी भविष्य

अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदतीसाठी प्रयत्न – धनंजय मुंडे !

बीड-जिल्ह्यात मध्ये झालेल्या अतिवृष्टी मध्ये पुराचे अभूतपूर्व संकट उभे राहिले. यातून बाहेर येण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.पिक विमा च्या भरपाई बरोबरच राज्य आपत्ती निवारण निधी च्या निकषाप्रमाणे जिल्ह्यातील जवळपास अतिवृष्टीची झळ बसलेले सर्व शेतकरी पात्र ठरत असून ही मदत राज्य शासनाने घोषित केल्यानंतर सर्व शेतकर्‍यांना मिळू शकणार आहे असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष […]

पुढे वाचा
पाच तालुक्यातील आकडेवारी शून्यावर !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

पाच तालुक्यातील आकडेवारी शून्यावर !

बीड जिल्ह्यात आज दि 3 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2020 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 22 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1998 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 8 बीड 5 केज 1 गेवराई 1 पाटोदा 6 असे रुग्ण आढळून आले आहेत राज्यातील […]

पुढे वाचा
शाहरुख खान च्या पोराला पोलिसांनी घेतलं ताब्यात !
अर्थ, क्राईम, टॅाप न्युज, देश, मनोरंजन, माझे शहर, लाइफस्टाइल

शाहरुख खान च्या पोराला पोलिसांनी घेतलं ताब्यात !

मुंबई -मुंबईत अंमली पदार्थ विरोधी विभागाने केलेल्या कारवाईमुळे बॉलिवूड मध्ये खळबळ माजली आहे .या कारवाईत रेव्ह पार्टी करणाऱ्या आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून अभिनेता शाहरुख खान यांच्या मुलाचा समावेश आहे . मुंबईहून गोव्याला निघालेल्या कॉर्डेलिया क्रूझ लाइनर एम्प्रेस जहाजावर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर एनसीबीच्या (अंमली पदार्थ विरोधी विभाग) पथकाने धाड टाकली. गेल्या काही दिवसांतील […]

पुढे वाचा