October 4, 2022

Category: शिक्षण

अगोदरच डेपोटेशन त्यात अतिरिक्त चार्ज ! सीईओची कराड यांच्यावर विशेष मेहरबानी!!
माझे शहर, शिक्षण

अगोदरच डेपोटेशन त्यात अतिरिक्त चार्ज ! सीईओची कराड यांच्यावर विशेष मेहरबानी!!

बीड- अगोदरच जलजीवन मिशन च्या महाघोटाळ्यामुळे वादात सापडलेले जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांनी विभागीय आयुक्त यांना विचारात न घेताच प्रतिनियुक्ती करण्याचा सपाटा लावला आहे बीडच्या शिक्षण विभागात तीन-तीन शिक्षण विस्तार अधिकारी असताना केजच्या शिक्षण विस्तार अधिकारी हिरालाल कराड यांना बीड येथे प्रतिनियुक्ती वर घेत त्यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देऊन जो देता वही हमारा […]

पुढे वाचा
शिक्षणाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने नारायणा स्कुल सुरूच !
माझे शहर, शिक्षण

शिक्षणाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने नारायणा स्कुल सुरूच !

बीड- राज्य शासन अथवा जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांची कोणतीच परवानगी नसताना या वर्षीपासून सुरु झालेल्या नारायणा स्कुल वर नोटीस देण्यापलीकडे कोणतीही कारवाई झालेली नाही.शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी बोटचेपी भूमिका घेतल्याने आजही ही अनधिकृत शाळा बिनधास्त सुरू आहे. हैदराबाद येथील नारायणा स्कुल च्या राज्यभरात अनेक ठिकाणी शाखा आहेत.मात्र कोणत्याही शहरात शाळा सुरू करावयाची असल्यास शिक्षण […]

पुढे वाचा
यंदा 22 दिवस दिवाळीच्या सुट्या !
माझे शहर, शिक्षण

यंदा 22 दिवस दिवाळीच्या सुट्या !

बीड- बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि खाजगी प्राथमिक, माध्यमिक शाळांना दिवाळीच्या सुट्या 17 ऑक्टोबर पासून लागणार आहेत.तब्बल 22 दिवस सुट्या मिळाल्यानंतर 9 नोव्हेंबर रोजी शाळा नियमितपणे सुरू होतील असे आदेश प्राथमिक आणि माध्यमिक विभागाने काढले आहेत. यावर्षी दिवाळी ऑक्टोबर महिन्यात येत आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी शाळांना कधीपासून आणि किती दिवस सुट्या मिळणार याकडे शिक्षक […]

पुढे वाचा
नारायणा स्कुल बंद करण्याचे आदेश मात्र गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ !
माझे शहर, शिक्षण

नारायणा स्कुल बंद करण्याचे आदेश मात्र गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ !

बीड- शहरातील कॅनॉल रोडवर असलेल्या नारायणा स्कुल ला शिक्षण विभाग आणि राज्य सरकार यांची परवानगी नसल्याने शाळा बंद करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिले आहेत,मात्र या शाळेला दंड करून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे जिल्हास्तरीय सदस्य सय्यद ख्वाजा यांनी केला आहे. मूळ हैदराबाद येथील नारायणा स्कुल ची बीड येथे यावर्षी […]

पुढे वाचा
स्काऊट वाऱ्यावर सोडण्यामागे नेमका हेतू काय ?
माझे शहर, शिक्षण

स्काऊट वाऱ्यावर सोडण्यामागे नेमका हेतू काय ?

बीड- राज्य सरकारचा महत्वाकांक्षी असलेल्या स्काऊट गाईड चळवळीला बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी वाऱ्यावर सोडून दिले आहे.ज्या शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांच्याकडे मुख्य आयुक्त पदाची सूत्र वर्षभर होती त्यांनी ना इतर सहकारी अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दिले ना बैठक घेतली.स्काऊट ला वाऱ्यावर सोडण्यामागे कुलकर्णी यांचा नेमका हेतू कोणता होता अशी चर्चा आता होऊ लागली आहे. बीड जिल्हा स्काऊट गाईड चे आयुक्त […]

पुढे वाचा
बावीस शिक्षकांना पुरस्कार !
माझे शहर, शिक्षण

बावीस शिक्षकांना पुरस्कार !

बीड – जिल्हा परिषदेच्या वतीने यावर्षी दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत.जिल्ह्यातून अकरा प्राथमिक, दहा माध्यमिक आणि एका विशेष शिक्षकाचा गौरव करण्यात येणार आहे. बीड जिल्हा परिषदेने यावर्षी सीईओ अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कारासाठी निवड समिती गठीत केली होती.या समितीने जिल्ह्यातील अर्ज केलेल्या शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर जिल्ह्यातून या बावीस शिक्षकांची आदर्श शिक्षक […]

पुढे वाचा
जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर ! आदर्श शिक्षक यादी लिक !
माझे शहर, शिक्षण

जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर ! आदर्श शिक्षक यादी लिक !

बीड- पारदर्शकतेचा मुखवटा धारण करत निवडण्यात आलेल्या आदर्श शिक्षकांची यादी लिक झाल्याने खळबळ उडाली आहे. विभागीय आयुक्त यांच्या मंजुरिला जाण्यापूर्वी च या निवड होऊ घातलेल्या आदर्श गुरुजींच्या अभिनंदनाच्या पोस्टने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.जिल्हा परिषदेत काहीच गोपनीय राहू शकत नाही,कारण इथल्या बहुतांश विभागांचा कारभार कार्यालयाबाहेरून चालतो हेच या यादी लिक मुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले […]

पुढे वाचा
नीट चा निकाल 7 तारखेला !
माझे शहर, शिक्षण

नीट चा निकाल 7 तारखेला !

नवी दिल्ली- मेडिकल एन्टरन्स परीक्षेच्या अर्थात नीट ची निकालाची तारीख जाहीर झाली आहे.7 सप्टेंबर रोजी हा निकाल लागणार असून त्यापूर्वी omr शिट्स आणि उत्तरपत्रिका मिळेल.त्यामुळे विद्यार्थ्यांनो तयारीत रहा अन अपडेट मिळवण्यासाठी News&Views शी कनेक्टेड रहा. नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी आहे. NEET परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. ७ सप्टेंबर रोजी हा […]

पुढे वाचा
टीईटी घोटाळेबाजांवर गुन्हे दाखल होणार !
टॅाप न्युज, नौकरी, शिक्षण

टीईटी घोटाळेबाजांवर गुन्हे दाखल होणार !

बीड न्यूज अँड व्युज – राज्यभरात गाजलेल्या टीईटी घोटाळ्यातील दोषी शिक्षकांवर लवकरच गुन्हे दाखल होणार आहेत.त्यांच्या पगार बंद झाल्यानंतर आता शासनाकडून ही कारवाई केली जाणार आहे.त्याबाबत राज्य शिक्षण परिषदेने आदेश दिले आहेत. कोरोनाच्या काळात राज्यात शासकीय नोकरी मिळवण्यासाठी केलेले तीन मोठे घोटाळे बाहेर आले.आरोग्य सेवक पदभरती ,म्हाडा परीक्षा आणि टीईटी घोटाळा.या तिन्ही प्रकरणाचा तपास पुणे […]

पुढे वाचा
देशात 21 विद्यापीठ बोगस !
टॅाप न्युज, शिक्षण

देशात 21 विद्यापीठ बोगस !

नवी दिल्ली- देशभरातील तब्बल 21 विद्यापीठ बोगस असल्याची माहिती युजीसी ने दिली आहे.विद्यार्थी आणि पालकांनी या विद्यापीठात प्रवेश घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर च्या एका विद्यापीठाचा समावेश आहे. देशभरात 21 बोगस विद्यापीठे असून, सर्वाधिक बोगस विद्यापीठे राजधानी दिल्लीत आहेत. या यादीत महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click