बीड – बीड जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने 30 एप्रिल पर्यंत बंद असतील ही बातमी आम्ही न्यूज अँड व्युज या वेब पोर्टलवर सात वाजण्याच्या सुमारास प्रसारित केली अन एकच खळबळ उडाली .अनेकांना यामध्ये कन्फ्युजन झाले,मला अन सहकारी विकास उमापूरकर याला शेकडो व्यापारी,सामान्य नागरिक यांचे जिल्हाभरातूनच नव्हे तर बाहेरून देखील फोन आले,मात्र सगळ्यांच कन्फ्युजन […]
डागाळलेली वर्दी अन बरबटलेली खादी !
लक्ष्मीकांत रुईकर / बीडसचिन वाझे ,परमवीर सिंग आणि अनिल देशमुख या प्रकरणामुळे राजकारणातील गुन्हेगारी आणि खाकीच्या आडून सुरू असलेली वसुली हे गंभीर विषय प्रथमच सामान्य माणसासमोर आले आहेत .तस पाहिलं तर सगळ्या लोकांना माहीत आहे की पुढारी अन अधिकारी हे मिळून मिसळून वागतात,पण लेटरबॉम्ब ने राज्याच्या राजकारणाचा अन पोलीस दलाचा जो काळाकुट्ट चेहरा उघड केला […]
बजेटवर कोरोनाचा असर ! आरोग्य विभागाला मोठा निधी !!
मुंबई – महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021 राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. सुरूवातीला अजित पवार यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर अर्थसंकल्पाचं वाचन सुरू केलं. यावेळी राज्य सरकार कडून आरोग्य विभागासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. कोरोनामुळे आरोग्य सेवा सुधारीत करण्याची गरज आहे अस अजित पवार म्हणाले, यासाठी सरकारकडून […]
महाशिवात्रीला मंदिरे बंद !
बीड – महाशिवरात्रच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शिवालयाच्या ठिकाणी भावीक भक्तांची गर्दी होणार आहे. त्यामुळे कोव्हीड-१९ विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर उपाययोजना म्हणून प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व शिवालये दिनांक ११ मार्च २०२१ रोजी दर्शनासाठी पुर्णतः बंद राहतील असे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले आहेत. सदरील कालावधीत फक्त या पुजारी […]