May 15, 2021

Category: कोविड Update

कोरोना काळात पालकमंत्री मुंडेंचा सेवाधर्म ! बाधित कुटुंबांना विवाह कार्यासाठी दहा हजार तर 100 बेड चे लोकार्पण !!
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

कोरोना काळात पालकमंत्री मुंडेंचा सेवाधर्म ! बाधित कुटुंबांना विवाह कार्यासाठी दहा हजार तर 100 बेड चे लोकार्पण !!

परळी – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोरोना बाधित रुग्णांना दिलासा व आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सेवाधर्म या उपक्रमातील विविध सेवांची आज धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. सेवाधर्म अंतर्गत आज पंचायत समिती शासकीय निवासस्थान येथे उभारण्यात आलेल्या महिलांसाठीच्या स्वतंत्र 100 बेडच्या कोविड केअर सेंटरचे […]

पुढे वाचा
इमानदारीने धंदा करणाऱ्यांच्या पदरात धोंडा !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय

इमानदारीने धंदा करणाऱ्यांच्या पदरात धोंडा !

बीड – लॉक डाऊन च्या काळात नियम आणि अटींचे पालन करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला,यात सर्वात जास्त सहकार्य व्यापारी वर्गाने केले,मात्र काही व्यपाऱ्यांनी यातही चलाखी करत धंदा केला,महसूल आणि पोलीस प्रशासनाने नुकतीच अकरा दुकानावर कारवाई केली मात्र 24 तासात ही दुकाने पुन्हा उघडण्यात आली आहेत,मग ज्यांनी इमानदारीने प्रशासनाला सहकार्य केले त्या व्यपाऱ्यांनी चूक केली का असा […]

पुढे वाचा
जिल्ह्यात 2946 निगेटिव्ह तर 1295 पॉझिटिव्ह !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, नौकरी, माझे शहर, राजकारण

जिल्ह्यात 2946 निगेटिव्ह तर 1295 पॉझिटिव्ह !

बीड – बीड जिल्ह्यात करुणा रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा गेला असून जिल्ह्यात बीड अंबाजोगाई धारूर गेवराई आणि केज या तालुक्यातील आकडेवारी ही चिंता वाढवणारी आहे जिल्ह्यातील 4241 रुग्णांची तपासणी केली असता 1295 रुग्ण आढळून आले तर 2946 रुग्ण आढळून आले आहेत बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे .जिल्ह्यातील […]

पुढे वाचा
पाटलांच्या दादागिरी विरुद्ध पत्रकार एकवटले !
आरोग्य, कोविड Update, क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

पाटलांच्या दादागिरी विरुद्ध पत्रकार एकवटले !

बीड – महसूल प्रशासनाने केलेल्या कारवाई संदर्भात गुन्हा दाखल करण्यास उशीर करत याची चौकशी करणाऱ्या पत्रकारांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्याविरुद्ध पत्रकारांनी एकजूट दाखवत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली . बीड जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी 12 तारखेपर्यंत कडक लॉक डाऊन केले […]

पुढे वाचा
लॉक डाऊन चे उल्लंघन !मोंढ्यात अकरा दुकाने सील !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, मनोरंजन, माझे शहर, व्यवसाय, शिक्षण

लॉक डाऊन चे उल्लंघन !मोंढ्यात अकरा दुकाने सील !

बीड – बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या आदेशाचे पालन न करता भल्या पहाटे चार ते सात वाजेपर्यंत बिनधास्तपणे धंदा करणाऱ्या बीड मोंढ्यातील अकरा किराणा दुकानांना सील करण्याची कारवाई तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने केली आहे एकीकडे रुग्ण संख्या वाढत असताना कडक लोक डाउन प्रशासन करत आहे तर दुसरीकडे किराणा दुकानदार हे बाहेरून बंद आणि आतून चालू […]

पुढे वाचा
जिल्ह्यातील 1273 रुग्ण पॉझिटिव्ह !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

जिल्ह्यातील 1273 रुग्ण पॉझिटिव्ह !

बीड – बीड जिल्ह्यात रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात 1273 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून गेवराई तालुक्यात सर्वाधिक रुग्णसंख्या आढळली आहे . त्याचसोबत बीड आणि अंबाजोगाई तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने बीडची चिंता वाढली आहे . रविवार रोजी प्राप्त झालेल्या अहवालात बीड 295,वडवणी 42,धारूर 32,केज 117,परळी 19,गेवराई 347,पाटोदा 39,अंबाजोगाई 152,आष्टी 43,शिरूर 43 आणि माजलगाव मध्ये […]

पुढे वाचा
प्रशासनाचा यु टर्न !मंगळवार बुधवारी किराणा व इतर अत्यावश्यक सेवा सुरू !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

प्रशासनाचा यु टर्न !मंगळवार बुधवारी किराणा व इतर अत्यावश्यक सेवा सुरू !

बीड – बीड जिल्हा प्रशासनाने अवघ्या 12 तासांपूर्वी सलग पाच दिवस लॉक डाउन ठेवण्याचा आदेश अखेर मागे घेतला असून येत्या मंगळवारी आणि बुधवारी किराणा ड्रायफ्रूट चिकन मटन ची दुकाने आणि मिठाईची दुकाने सकाळी सात ते दहा या दरम्यान सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे प्रशासनाने हा अचानक यू टर्न घेतल्यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे अशा […]

पुढे वाचा
बीड जिल्ह्यात शनिवारी 1339 पॉझिटिव्ह !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

बीड जिल्ह्यात शनिवारी 1339 पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा शनिवारी देखील तेराशे पार गेला,बीड,अंबाजोगाई,परळी आणि केज या चार तालुक्यात मिळून जवळपास आठशे पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत .बाधितांचा हा वाढत जाणारा आकडा चिंता वाढवणारा असून आरोग्य सुविधा कमी पडू लागल्या आहेत . जिल्ह्यातील अंबाजोगाई 242,बीड 327,परळी 136,केज 210,माजलगाव 60,धारूर 96,आष्टी 19,पाटोदा 75,शिरूर 62,गेवराई 54,वडवणी 59 रुग्ण पॉझिटिव्ह […]

पुढे वाचा
एस आर टी मध्ये सुविधा वाढवा !आ मुंदडा यांची सीएम कडे मागणी !!
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय

एस आर टी मध्ये सुविधा वाढवा !आ मुंदडा यांची सीएम कडे मागणी !!

अंबाजोगाई – कोरूना ची वाढती रुग्ण संख्या आणि आरोग्य व्यवस्थेवर येणारा ताण लक्षात घेता अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालय आणि लोखंडी सावरगाव येथील बीड केअर सेंटर मध्ये अतिरिक्त ऑक्सीजन प्लांट नवीन ऑक्सिजन मशीन, ऑक्सीजन बेड , बालकांसाठी म्हणून स्वतंत्र ऑक्सिजन वार्ड तयार करण्यास तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी […]

पुढे वाचा
अवघ्या काही तासात बीड नगर पालिकेला दोन कोटींचा निधी !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

अवघ्या काही तासात बीड नगर पालिकेला दोन कोटींचा निधी !

बीड – बीड नगर पालिकेला विद्युत दाहिणी आणि ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी अवघ्या काही तासात मंजूर करत निधी देखील वितरित करण्याचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले .बीडचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी केलेल्या मागणीला मंत्र्यांनी तातडीने मंजुरी दिल्याने बीड करांची सोय झाली आहे . बीड […]

पुढे वाचा