May 15, 2021

Category: कोविड Update

कोरोनाचा आकडा 207 वर थांबला !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, लाइफस्टाइल

कोरोनाचा आकडा 207 वर थांबला !

बीड – जिल्ह्यात दररोज आढळून येणारे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मंगळवारी 207 वर थांबली .काही दिवसापासून दररोज वाढणाऱ्या संख्येच्या तुलनेत हा आकडा कमी असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे . जिल्ह्यातील 1946 लोकांची तपासणी केली असता त्यात 207 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .यामध्ये वडवणी 4,शिरूर 8,पाटोदा 12 , परळी 15, माजलगाव 25, केज 11,गेवराई 9,धारूर 8, […]

पुढे वाचा
अँटिजेंन न करणे पडले महाग !व्यापाऱ्यांच्या दुकानांना सील !!
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

अँटिजेंन न करणे पडले महाग !व्यापाऱ्यांच्या दुकानांना सील !!

बीड – प्रशासनाने अनेकवेळा सांगून देखील शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी अँटिजेंन टेस्ट न करता आपली दुकाने सुरू ठेवल्याने अखेर शहरातील काही दुकाने सील करण्यात आली आहेत .कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना व्यापाऱ्यांचा निष्काळजीपणा धोका वाढण्यास कारणीभूत ठरत आहे . बीड जिल्ह्यात गेल्या महिनाभरात कोरोना बाधितांचा आकडा दररोज दोनशे अडीचशे च्या घरात जात आहे .याला प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाने […]

पुढे वाचा
वैद्यनाथ मंदिर एप्रिलपर्यंत बंद !
कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

वैद्यनाथ मंदिर एप्रिलपर्यंत बंद !

परळी – जिल्ह्यातील वाढता कोरोना बघता महाशिवात्रीला बंद केलेले परळी येथील वैद्यनाथ मंदिर दर्शनासाठी 4 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढले आहेत . राज्य शासनाने लागू केलेल्या नियमावली नुसार बीड चे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी महाशिवात्रीला काही दिवस जिल्ह्यातीलच सर्व मंदिर बंद करण्याचे आदेश दिले होते .त्यानंतर पुन्हा काही दिवस हे […]

पुढे वाचा
कोरोनाचा आकडा कायम !239 पॉझिटिव्ह !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

कोरोनाचा आकडा कायम !239 पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा आकडा सोमवारी देखील कायम राहिला,सोमवारी प्राप्त अहवालात तब्बल 239 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून यात 106 रुग्ण हे बीड तालुक्यातील आहेत हे विशेष .कोरोनाचा आकडा आणि लोकांचा निष्काळजीपणा वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण अधिकच वाढतो आहे . बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे .यामध्ये वडवणी 2,शिरूर 3 पाटोदा […]

पुढे वाचा
जिल्ह्याचा कोरोना तीनशे पार !लोकांना माजू नका नाहीतर अवघड होईल !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्ह्याचा कोरोना तीनशे पार !लोकांना माजू नका नाहीतर अवघड होईल !

बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आजपर्यंत अडीचशे पर्यंत होता,रविवारी या आकड्याने तिनशेचा टप्पा पार केला,जिल्ह्यात तब्बल 336 पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे .लोकांनी काळजी घेतली नाही तर अवघड परिस्थिती होईल असे चित्र आहे . बीड जिल्ह्यात1708 लोकांची तपासणी केली असता 336 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .यामध्ये वडवणी 5,शिरूर 1,पाटोदा 15,परळी 15,माजलगाव 23,केज 20,गेवराई […]

पुढे वाचा
दहावी बारावीला होम सेंटर,एक तासाचा वेळ वाढवून मिळणार !
कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, व्यवसाय, शिक्षण

दहावी बारावीला होम सेंटर,एक तासाचा वेळ वाढवून मिळणार !

मुंबई – राज्यभरातील दहावी आणि बारावीच्या परिक्षासाठी होम सेंटर असणार आहे तसेच विद्यार्थ्यांना तीन तासाव्यक्तिरिक्त अधिकचे किमान पंधरा मिनिटं आणि जास्तीत जास्त एक तासाचा वेळ वाढवून दिला जाणार आहे .राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली . मुंबई, पुणे,नागपूर, औरंगाबाद, अमरावती आदी शहरांची परिस्थिती लक्षात घेता राज्यभरातील सर्वच शाळा आणि कनिष्ठ […]

पुढे वाचा
जिल्ह्यात पुन्हा एकदा 265 पॉझिटिव्ह !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्ह्यात पुन्हा एकदा 265 पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील 1799 रुग्णांची तपासणी केली असता त्यामध्ये 265 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत .यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे बीड आणि अंबाजोगाई तालुक्यातील आहेत,बीड आणि अंबाजोगाई तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या डोकेदुखी ठरत आहे .नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही . शनिवारी बीड जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अहवालात वडवणी 5,शिरूर 2,पाटोदा 6,परळी 12,माजलगाव […]

पुढे वाचा
जिल्ह्यात शुक्रवारी सर्वाधिक 294 रुग्ण !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्ह्यात शुक्रवारी सर्वाधिक 294 रुग्ण !

बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दोनशे अडीचशे करत करत शुक्रवारी तिनशेच्या जवळ जाऊन पोहचला .जिल्ह्यात तब्बल 294 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले .यात सर्वाधिक 116 रुग्ण बीड चे आहेत तर अंबाजोगाई मध्ये 58 रुग्ण सापडले आहेत .विशेष म्हणजे शुक्रवारी केवळ 1911 रुग्णांची तपासणी करण्यात आली होती त्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे […]

पुढे वाचा
बीड जिल्ह्यात लसीचा तुटवडा !नागरिकांना मारावे लागत आहेत खेटे !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, लाइफस्टाइल

बीड जिल्ह्यात लसीचा तुटवडा !नागरिकांना मारावे लागत आहेत खेटे !

बीड – देशातील 45 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या आणि काही आजार असलेल्या तसेच 60 वर्षावरील सर्वच व्यक्तींना कोरोना वरील लस देण्याच्या मोहिमेत बीड जिल्ह्यातील काही ठिकाणी खंड पडला आहे .जिल्ह्यातील बीड जिल्हा रुग्णालयासह काही ठिकाणी लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना रुग्णालयात खेटे मारावे लागत आहेत . गेल्या वर्षभरापासून जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी […]

पुढे वाचा
वर्षभरात जिल्ह्यातील 21 हजार लोक बाधित ! सध्या 1722 रुग्ण !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

वर्षभरात जिल्ह्यातील 21 हजार लोक बाधित ! सध्या 1722 रुग्ण !

बीड – मागच्या वर्षी सुरू झालेला कोरोनाचा कहर आजही सुरूच असून गेल्या वर्षभरात बीड जिल्ह्यात तब्बल 21 हजार पेक्षा अधिक लोकांना बाधा झाली त्यातील 19 हजारपेक्षा जास्त लोक कोरोना मुक्त झाले आहेत .आजमितीस जिल्ह्यात 1722 कोरोना बाधित रुग्ण आहेत . मागच्या वर्षी 22 मार्च ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यु जाहीर केला होता त्यानंतर […]

पुढे वाचा