July 26, 2021

Category: कोविड Update

आष्टी,बीड,धारूर, पाटोदा मध्ये रुग्णवाढ !जिल्ह्यात 170 पॉझिटिव्ह !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

आष्टी,बीड,धारूर, पाटोदा मध्ये रुग्णवाढ !जिल्ह्यात 170 पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील 3597 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 170 पॉझिटिव्ह आढळून आले असून 3427 रुग्ण निगेटिव्ह आहेत .जिल्ह्यातील आष्टी,बीड,धारूर आणि पाटोदा तालुक्यातील रुग्णसंख्येचा आकडा वाढत असल्याने जिल्ह्याची चिंता वाढत आहे . जिल्ह्यातील अंबाजोगाई 6,आष्टी 58,बीड 39,धारूर 21,गेवराई 4,केज 6 माजलगाव 5,पाटोदा 20,शिरूर 7 आणि वडवणी मध्ये 4 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत . बीड जिल्ह्यात गेल्या […]

पुढे वाचा
जिल्ह्यात 183 पॉझिटिव्ह !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्ह्यात 183 पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील 3966 रुग्णांची तपासणी केली असता 3783 रिग्न निगेटिव्ह आढळून आले तर 183 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत,गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिडशे ते दोनशे च्या घरात आहे,जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्यांच्या आत असला तरी तीन ते चार तालुक्यातील रुग्ण कमी होत नसल्याने चिंता वाढली आहे . बीड जिल्ह्यात आज दि 23 जुलै रोजी […]

पुढे वाचा
मंगळवारी 211 पॉझिटिव्ह, शिरूर तालुक्याच्या वेळेत कपात !!
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

मंगळवारी 211 पॉझिटिव्ह, शिरूर तालुक्याच्या वेळेत कपात !!

बीड – बीड जिल्ह्यात आज दि 20 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3579 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 211 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3368 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे,शिरूर तालुक्यातील रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याने या तालुक्यातील व्यवहार सकाळी सात ते साडेबारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत […]

पुढे वाचा
आष्टी बीडमुळे कोरोना 113 वर पोहचला !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

आष्टी बीडमुळे कोरोना 113 वर पोहचला !

बीड – जिल्ह्यातील आष्टी आणि बीड या दोन तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पन्नास पेक्षा अधिक असल्याने बीड जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आलेख 113 वर जाऊन पोहचला .मात्र गेल्या काही दिवसात दिडशे दोनशेच्या घरात असलेल्या आकड्यापेक्षा हा आकडा दिलासादायक आहे हे नक्की . बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 5,आष्टी 25,बीड 28,धारूर 4,गेवराई 6,केज 7,माजलगाव 10,पाटोदा 12,शिरूर 10 आणि वडवणी मध्ये […]

पुढे वाचा
पर्यटन स्थळावर अन रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांना आवरा !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

पर्यटन स्थळावर अन रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांना आवरा !

बीड – राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असला तरी बीड जिल्ह्यात मात्र रुग्णसंख्येचा रोजचा आकडा दिडशे ते दोनशे च्या घरात आहे .प्रशासनाने दुपारी चार नंतर मार्केट बंदचे आदेश दिले आहेत,मात्र त्यानंतरही मार्केट सुरूच असते पण लोक सुद्धा रात्री उशिरा पर्यंत बाहेर फिरत आहेत .एवढच काय पर्यटन स्थळे देखील फुल आहेत,याला आवर घालायला हवा नाहीतर […]

पुढे वाचा
जिल्ह्यात रविवारी 174 पॉझिटिव्ह !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्ह्यात रविवारी 174 पॉझिटिव्ह !

बीड – बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दररोज वाढत आहे .किमान दिडशे ते पावणे दोनशे रुग्ण रोज पॉझिटिव्ह आढळून येत आहेत .आष्टी ,पाटोदा,शिरूर या तीन तालुक्यातील रुग्णसंख्या कमी होत नसल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट देखील कमी होत नसल्याचे दिसून येत आहे . आज दुपारी आरोग्य विभागाकडून 4954 अहवालचा रिपोर्ट प्राप्त झाला यात 4780 अहवाल निगेटिव्ह आले […]

पुढे वाचा
आष्टी,पाटोदा ,गेवराईत निर्बंध कडक !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

आष्टी,पाटोदा ,गेवराईत निर्बंध कडक !

बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने जिल्हा प्रशासनाने तीन तालुक्यातील निर्बंध अधिक कडक केले आहेत .आष्टी,पाटोदा आणि गेवराई तालुक्यात यापुढे अत्यावश्यक सेवेची दुकाने फक्त सकाळी सात ते साडेबारा पर्यंत सुरू राहतील . राज्यातील बहुतांश भागातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बीड जिल्ह्यातील आकडा मात्र सातत्याने वाढत आहे .विशेषतः आष्टी,पाटोदा आणि […]

पुढे वाचा
जिल्ह्यात शनिवारी 181 पॉझिटिव्ह !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्ह्यात शनिवारी 181 पॉझिटिव्ह !

बीड – राज्यातील कोरोनाचा आकडा कमी होत असताना बीड जिल्ह्यात मात्र दररोज हा आकडा वाढतच आहे .जिल्ह्यात शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात तब्बल 181 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले .यात आष्टी,बीड,शिरूर आणि वडवणी मध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत . बीड जिल्ह्यातील 4818 रुग्णांची तपासणी केली असता 4637 रुग्ण निगेटिव्ह तर 181 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत . जिल्ह्यातील […]

पुढे वाचा
गुरुवारी 143 कोरोना पॉझिटिव्ह !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

गुरुवारी 143 कोरोना पॉझिटिव्ह !

बीड – बीड जिल्ह्यात आज दि 15 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4398 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 143 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4255 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे जिल्ह्यात अंबाजोगाई 3 आष्टी 37 बीड 23 धारूर 9 गेवराई 14 केज 9 माजलगाव 4 परळी 4 पाटोदा 31 शिरूर […]

पुढे वाचा
रुग्णसंख्येत वाढ,मात्र पॉझिटिव्हीटी रेट कमी !
आरोग्य, कोविड Update, देश, माझे शहर

रुग्णसंख्येत वाढ,मात्र पॉझिटिव्हीटी रेट कमी !

बीड – जिल्ह्यातील 5237 रुग्णांची तपासणी केली असता त्यात तब्बल 196 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .तर 5041 रुग्ण निगेटिव्ह आहेत .आष्टी,पाटोदा,गेवराई आणि केज तालुक्यातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे . जिल्ह्यातील अंबाजोगाई 8,आष्टी 46,बीड 45,धारूर 8,गेवराई 27,केज 10,माजलगाव 8,परळी 2,पाटोदा 21,शिरूर 12 आणि वडवणी मध्ये 9 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून […]

पुढे वाचा