December 10, 2022

Category: माझे शहर

एकोणीस लाख विद्यार्थ्यांना आधारच नाही !
माझे शहर, शिक्षण

एकोणीस लाख विद्यार्थ्यांना आधारच नाही !

बीड- राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा थेट त्यांच्यापर्यंत पोहचाव्यात तसेच लाभार्थ्यांना योग्य लाभ मिळावा यासाठी शालेय विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सरळ प्रणालीशी जोडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र राज्यातील तब्बल 19 लाख विद्यार्थ्यांकडे आधार कार्डच नाहीये तर 39 लाख विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदच होत नाही. यामुळे शिक्षकांना सरल प्रणालीमध्ये  विद्यार्थ्यांची माहिती भरताना मोठी अडचण येत […]

पुढे वाचा
वजनमापे कार्यालय म्हणजे हप्ते वसुलीचा अड्डा !
माझे शहर, व्यवसाय

वजनमापे कार्यालय म्हणजे हप्ते वसुलीचा अड्डा !

बीड – जिल्ह्यातील बाजरसमित्या ,आडत व्यापारी ,होलसेल किराणा दुकान पेट्रोलपंप कापूस खरेदी केंद्र यासर्व ठिकाणी असलेली मापे त्याची तपासणी करून किलो लिटर आदींचे माप योग्य आहे का हे तपासण्याची जबाबदारी असणारे वजनमापे कार्यालय बेजबाबदार पध्दतीने वागत आहे.केवळ हप्ते गोळा करण्यासाठी च शासनाने हे कार्यालय उघडले आहे की काय अशी शंका येत आहे.एका काट्याला किमान पाचशे […]

पुढे वाचा
आ सुरेश धस यांच्यासह भाऊ,पत्नीवर गुन्हा दाखल !
क्राईम, माझे शहर, राजकारण

आ सुरेश धस यांच्यासह भाऊ,पत्नीवर गुन्हा दाखल !

आष्टी – हिंदू देवस्थान जमीन घोटाळ्याच्या आरोपाखाली आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने पारित केल्यानंतर धस यांच्यासह त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस,भाऊ देविदास धस,मनोज रत्नपारखी आणि अस्लम नवाब खान व इतर 29 आरोपींवर आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास खाडे यांनी केलेल्या तक्रारीनंतर औरंगाबाद खंडपीठाने तक्रारदाराचे निवेदनच एफआयआर म्हणून गृहीत […]

पुढे वाचा
आरोपीने स्टेरिंग ओढल्याने पोलीस गाडीचा अपघात !
क्राईम, माझे शहर

आरोपीने स्टेरिंग ओढल्याने पोलीस गाडीचा अपघात !

नेकनूर-शनिवारी सकाळी चुलत्याला ठार मारणाऱ्या मुळकवाडी खून प्रकरणातील आरोपीला स्थळ पाहणी करण्यासाठी घेवुन जाणाऱ्या पोलीस गाडीला मांजरसुंबा पाटोदा रोडवर ससेवाडी जवळ अपघात झला यामध्ये पोलीस अधिकारी शेख मुस्तफा कर्मचारी जखमी असून बीड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत आरोपींनी गाडीची स्टेरिंग ओढल्याने गाडी पलटी झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले . नेकनूर पोलीस स्टेशन येथून पोलीस गाडीमध्ये api […]

पुढे वाचा
सख्या पुतण्याचे काका काकूंवर कोयत्याने वार ! काकांचा मृत्यू !!
क्राईम, माझे शहर

सख्या पुतण्याचे काका काकूंवर कोयत्याने वार ! काकांचा मृत्यू !!

बीड-कानाचे पडदे फाटतील अशा किंकाळ्या,रक्त मासाचा सडा ,रक्ताच्या थारोळ्यात तीन ते चार जखमी हे दृश्य पाहून तालुक्यातील मुळुकवाडी च्या गावकऱ्यांची पहाट झाली. शेतीच्या वादातून वयोवृद्ध काका काकुवर कोयत्याने सपासप वार करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करणारा नराधम पुतण्या फरार आहे.या घटनेतील वृद्धाचा मृत्यू झाला आहे. बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथील वयोवृद्ध बळीराम मसाजी निर्मळ वय  ८० […]

पुढे वाचा
थंडीमुळे जनावरांच्या दुधात घट !
माझे शहर

थंडीमुळे जनावरांच्या दुधात घट !

बीड- परतीचा पाऊस लांबल्यानंतर यंदा थंडीने देखील जोर धरला आहे.गेल्या आठ दहा दिवसापासून थंडीचा कडाका वाढल्याने माणसासोबतच जनावरांना देखील थंडीचा फटका जाणवत आहे.थंडीपासून जनावरांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी गोठ्यात शेकोटी पेटवावी तसेच इतर काळजी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. थंडीमुळे दुधाच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर जनावरांची काळजी […]

पुढे वाचा
अधिकारी अन कर्मचाऱ्यांच्या टक्केवारी साठी शिक्षक,पेन्शनरांची दिवाळी अंधारात !
अर्थ, माझे शहर, शिक्षण

अधिकारी अन कर्मचाऱ्यांच्या टक्केवारी साठी शिक्षक,पेन्शनरांची दिवाळी अंधारात !

बीड- पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी आणि गोरे,प्रधान या कर्मचाऱ्यांच्या टक्केवारीच्या हव्यासापोटी बीड तालुक्यातील हजारो शिक्षक आणि पेन्शनर लोकांची दिवाळी अंधारात गेली आहे.पगार अन पेन्शन साठी आलेला निधी या लोकांनी टक्केवारी घेत गुत्तेदारांच्या घशात घातला अन त्याचा फटका पेन्शनर शिक्षकांना बसला.चार महिन्यापासून पगार रखडला असला तरी याच्याशी ना शिक्षणाधिकारी ना सीईओ या दोघांनाही […]

पुढे वाचा
दिवाळीच्या नावाखाली पोलीस,महसूल,पुरवठा विभाग मालामाल !
टॅाप न्युज, माझे शहर

दिवाळीच्या नावाखाली पोलीस,महसूल,पुरवठा विभाग मालामाल !

बीड- वर्तमानपत्र, साप्ताहिक, मासिक ,चॅनेल,युट्युब चॅनेल यांच्या दिवाळी अंकाच्या नावाखाली बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महसूल,पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आपले उखळ पांढरे केल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः पोलीस आणि पुरवठा विभागाने यामध्ये लाखोंची कमाई केल्याची चर्चा आहे.काही बीट अंमलदार पत्रकार देखील या माध्यमातून लखपती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे वर्तमानपत्र क्षेत्रावर […]

पुढे वाचा
बीडच्या डाकोरे यांची अधीक्षक अभियंता पदी पदोन्नती !
टॅाप न्युज, माझे शहर

बीडच्या डाकोरे यांची अधीक्षक अभियंता पदी पदोन्नती !

बीड- येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी एच डाकोरे यांची अधीक्षक अभियंता म्हणून अकोला येथे पदोन्नती झाली आहे.यांच्यासह दहा कार्यकारी अभियंता यांच्या पदोन्नती चे आदेश शासनाने नुकतेच काढले आहेत. चार पाच महिन्यांपूर्वी बीडच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झालेले आणि दोन महिन्यांपूर्वी रजेवर गेलेले डी एच डाकोरे यांची अधीक्षक अभियंता […]

पुढे वाचा
कलेक्शन जोरात म्हणून दिवाळी जोरात !!
टॅाप न्युज, माझे शहर

कलेक्शन जोरात म्हणून दिवाळी जोरात !!

बीड- कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर ची पहिली दिवाळी जगभरात उत्साहात आणि आनंदात साजरी झाली तशी ती बीड जिल्ह्यात देखील झाली मात्र दिवाळी अंकाला जाहिरात देण्याच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी जोरदार कलेक्शन करत लाखो रुपये छापले आणि हजाराच्या जाहिराती देऊन काही ठराविक पत्रकारांना उपक्रम केले त्यामुळे या दिवाळीने अधिकाऱ्यांना लक्ष्मीचे वरदान मिळाले अशी चर्चा सुरू आहे कोणतंही वर्तमानपत्र […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click