December 10, 2022

Category: माझे शहर

जिल्हा रुग्णालयात शिळे अन्न,खरकटे उघड्यावर !अस्वछता,दुर्गंधीचे साम्राज्य !!
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, माझे शहर

जिल्हा रुग्णालयात शिळे अन्न,खरकटे उघड्यावर !अस्वछता,दुर्गंधीचे साम्राज्य !!

बीड – एकीकडे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे,दुसरीकडे जिल्हा रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे,रुग्णांना दिले जाणारे आणि उरलेले अन्न अक्षरशः उघड्यावर टाकण्यात आल्याने दुर्गंधी पसरली आहे . गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा याबाबत बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने बऱ्यापैकी यश मिळवले होते […]

पुढे वाचा
व्यापार बंद ला व्यापाऱ्यांचा विरोध !निर्बंध लावून परवानगी द्या !!
कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, व्यवसाय

व्यापार बंद ला व्यापाऱ्यांचा विरोध !निर्बंध लावून परवानगी द्या !!

(बीड-प्रतिनिधी)जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची अँटिजेंन टेस्ट केल्यानंतर देखील प्रशासनाने व्यापरपेठ आणि हॉटेल बार रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश दिले आहेत,त्याला व्यापाऱ्यांनी विरोधकेला असून लाखो रुपये कर्ज घेऊन सुरू केलेला व्यवसाय अशाने डबघाईला येईल,त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लावून हे व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी व्यापारी महासंघाने केली आहे . बीड शहरात कोविड-19 संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व व्यापार्‍यांची […]

पुढे वाचा
जिल्ह्याने रविवारी 263 रुग्णांचे रेकॉर्ड केले ! सुधरा नाहीतर अवघड होईल !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्ह्याने रविवारी 263 रुग्णांचे रेकॉर्ड केले ! सुधरा नाहीतर अवघड होईल !

बीड – बीड जिल्हा वासीयांचा निष्काळजीपणा जीवावर बेतणार अस दिसू लागलं आहे .कारण शनिवारी 181 पॉझिटिव्ह आल्यानंतर रविवारी पॉझिटिव्ह चा आकडा तब्बल 263 पर्यत पोहचला,विशेष म्हणजे यात 123 रुग्ण हे बीड शहर आणि तालुक्यातील आहेत .बीड जिल्ह्यातील रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर काही दिवस लॉक डाऊन करावे लागेल हे निश्चित . बीड जिल्ह्यातील लोक दिवसेंदिवस […]

पुढे वाचा
वाझे यांनीच स्फोटक बाळगली,एन आय ए कडून अटक !
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

वाझे यांनीच स्फोटक बाळगली,एन आय ए कडून अटक !

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटक ही पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनीच जवळ बाळगली होती आणि त्या ठिकाणी गाडी पार्क केल्यावर पांढऱ्या इनोव्हा मधून स्वतः वाझे हेच या गाडीसोबत होते आशा धक्कादायक महितीनंतर एन आय ए ने वाझे यांना रात्री अटक केली .या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांनी देखील वाझे यांना […]

पुढे वाचा
दारूपार्टी करणारे निलंबित पण अवैध बांधकाम करणारे मोकाट !
क्राईम, टॅाप न्युज, माझे शहर

दारूपार्टी करणारे निलंबित पण अवैध बांधकाम करणारे मोकाट !

बीड – बलात्कार प्रकरणातील आरोपी सोबत दारूपार्टी करणाऱ्या पोलिसांना एसपी आर रामस्वामी यांनी तडकाफडकी निलंबित केले मात्र दोन नंबर वाल्याकडून पैसे गोळा करून ग्रामीण पोलीस ठाण्यात अवैध इमारत उभारणाऱ्या वर मात्र कोणतीच कारवाई न करता पाठीशी घातले जात असल्याचे दिसत आहे . बलात्कार प्रकरणात शिक्षा झालेल्या आरोपोसोबत सपोउनि एन डी धनवडे आणि शिपाई एस डी […]

पुढे वाचा
कन्फ्युज होऊ नका !दुकान संध्याकाळी सात वाजता बंद करा !
कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, लाइफस्टाइल, व्यवसाय

कन्फ्युज होऊ नका !दुकान संध्याकाळी सात वाजता बंद करा !

बीड – लोकहो कन्फ्युज होऊ नका,जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की जिल्ह्यातील किराणा दुकान,मेडिकल आणि दूध विक्रेते वगळून जिल्ह्यातील बार,रेस्टॉरंट, खानावळ,चहाचे हॉटेल,पान टपरी इत्यादी आज संध्याकाळी सात वाजेपासून बंद करावी लागणार आहेत,आणि ती अनिश्चित काळासाठी उघडता येणार नाहीत तर या शिवाय इतर दुकाने ज्यात कपडा,स्टील,फर्निचर,कटिंग सलून, इस्त्री, जनरल स्टोर,इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल,व इतर दुकाने सायंकाळी […]

पुढे वाचा
बार,हॉटेल,पान टपरी,मंगल कार्यालय बंद !लॉक डाऊन च्या दिशेने वाटचाल !
कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, लाइफस्टाइल

बार,हॉटेल,पान टपरी,मंगल कार्यालय बंद !लॉक डाऊन च्या दिशेने वाटचाल !

बीड – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बीड जिल्ह्यातील रेस्टॉरंट, बियर बार,पान टपरी,खानावळ,मंगल कार्यलय,फंक्शन हॉल यापुढे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत .तसेच 18 मार्च पासून सायंकाळी सात ते सकाळी सात पर्यंत सर्व दुकाने बंद करण्याचे आदेशात म्हटले आहे . बीड जिल्ह्यात कोरोना वाढत असल्याने गर्दी होणारी ठिकाणे,हॉटेल,रेस्टॉरंट, बियरबार,खानावळ बंद […]

पुढे वाचा
कोरोनाचा आलेख वाढतो आहे,बीड 82,जिल्हा 181 !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, माझे शहर

कोरोनाचा आलेख वाढतो आहे,बीड 82,जिल्हा 181 !

बीड – जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा शनिवारी पुन्हा एकदा दोनशेच्या आसपास गेला .तब्बल 181 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून त्यात एकट्या बीडचे 82 रुग्ण आहेत .बीड आणि अंबाजोगाई मधील वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनली आहे . बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा वीस दिवसात रुग्णसंख्या तब्बल हजार बाराशेच्या घरात गेली आहे .रुग्ण वाढण्याचा रेट 15 टक्के च्या आसपास […]

पुढे वाचा
पत्रकार बोठे ला हैद्राबाद मधून अटक !
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

पत्रकार बोठे ला हैद्राबाद मधून अटक !

नगर – अहमदनगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपीज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे यांना तीन महिन्यांनंतर अटक करण्यात आली आहे. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बाळ बोठे यांना हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे. जरे यांची हत्या झाल्यापासून बोठे हा फरार होता,न्यायालयाने त्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते . रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी अहमदनगर-पुणे महामार्गावर जातेगाव […]

पुढे वाचा
उद्यापासून परळीत व्यापाऱ्यांची अँटिजेंन टेस्ट !
कोविड Update, टॅाप न्युज, माझे शहर

उद्यापासून परळीत व्यापाऱ्यांची अँटिजेंन टेस्ट !

बीड – कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांची अँटिजेंन टेस्ट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, बीड नंतर आता उद्यापासून म्हणजे शनिवार ते सोमवार दरम्यान परळी शहरातील व्यापाऱ्यांची टेस्ट करण्यात येणार आहे . परळीच्या उपविभागीय अधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकात नटराज रंग मंदिर,संस्कार विद्यालय,सरस्वती विद्यालय आणि पंचायत समिती या ठिकाणी अँटिजेंन टेस्ट करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click