July 4, 2022

Category: माझे शहर

गुप्तधनाच्या लालसेपोटी मांत्रिकाने नऊ जनांचा जीव घेतला !
क्राईम, माझे शहर

गुप्तधनाच्या लालसेपोटी मांत्रिकाने नऊ जनांचा जीव घेतला !

सांगली- गुप्तधन काढून देण्यासाठी मांत्रिकाला तब्बल 70 ते 80 लाख रुपये दिले.हे पैसे सावकाराकडून घेतले होते,सावकार तगादा लावू लागल्याने मांत्रिकाला वारंवार विचारणा सुरू झाली,शेवटी हा तगादा सहन न झाल्याने मांत्रिकाने मित्राच्या मदतीने तब्बल नऊ जणांना जेवणातून विष देऊन त्यांचा खून केला.ही थरारक घटना उघडकीस आली आहे सांगली जिल्ह्यात म्हैसाळ येथे. कोट्यवधींचे गुप्तधन मिळवून देतो म्हणून […]

पुढे वाचा
नऊ जणांची आत्महत्या नव्हे तर हत्या !
क्राईम, माझे शहर

नऊ जणांची आत्महत्या नव्हे तर हत्या !

सांगली – एकाच कुटुंबातील नऊ जणांनी मृत्यूला कवटाळल्याने एकच खळबळ उडाली होती. वनमोरे कुटुंबातील या घटनेमागे सावकारीचा पाश असल्याचे उघड झाल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे.नऊ जणांची आत्महत्या नसून हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.याबाबत पोलीस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यांनी माहिती दिली. म्हैसाळ येथील पशुवैद्यकीय डॉक्टर असणारे माणिक वनमोरे व त्यांचे शिक्षक […]

पुढे वाचा
लाचखोर कार्यकारी अभियंता अटकेत !
क्राईम, माझे शहर

लाचखोर कार्यकारी अभियंता अटकेत !

अंबाजोगाई- बोगस बिले काढण्यासाठी गुत्तेदार आणि कार्यकर्ते आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत त्यामुळे आपल्याला पिस्तुलचा परवाना देण्यात यावा अशी मागणी करून खळबळ उडवून देणारा कार्यकारी अभियंता लाचेच्या जाळ्यात अडकला आहे संजय कुमार कोकणे असे अटक झालेल्या अभियंत्यांचे नाव असून त्याने वीस हजाराची लाच घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष […]

पुढे वाचा
करुणा मुंडे – शर्मा ला अटक !
क्राईम, माझे शहर

करुणा मुंडे – शर्मा ला अटक !

पुणे – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या वर आरोप करून खळबळ उडवून देणाऱ्या करुणा मुंडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.अट्रोसिटी प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती अशी की,फिर्यादी व तिचा पती हे उस्मानाबादला राहत होते. नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांच्या पतीची ओळख करुणा शर्मा यांच्याबरोबर झाली. त्या आपली ओळख […]

पुढे वाचा
बेकायदेशीर नियुक्ती प्रकरणात डॉ गित्ते अडकले !
आरोग्य, नौकरी, माझे शहर

बेकायदेशीर नियुक्ती प्रकरणात डॉ गित्ते अडकले !

बीड- जिल्हाधिकारी, सीईओ यांना अंधारात ठेवून केलेली बेकायदेशीर नोकर भरती नीटनेटकी करण्याचा प्रयत्न डीएचओ कडून होत आहे.प्रतिक्षा यादीतील दोन उमेदवारांच्या मुलाखती डीएचओ घेणार आहेत.जे की बेकायदेशीर आहे.मुलाखती घेण्याचा अधिकार जिल्हा निवड समितीला आहे.मग हा शहाणपणा करण्याचा सल्ला डॉ अमोल गित्ते यांना कोणी दिला अशी चर्चा सुरू आहे.हा प्रकार म्हणजे लग्न झालं,हनिमून झाला ,गुड न्यूज आली […]

पुढे वाचा
पूर्णवादीच्या मैदानात पारनेरकर !
अर्थ, माझे शहर

पूर्णवादीच्या मैदानात पारनेरकर !

बीड- मराठवाड्यात नावाजलेल्या पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत यंदा विद्यमान सत्ताधारी संचालक मंडळाकडून पारनेरकर महाराज यांचे चिरंजीव लक्ष्मीकांत पारनेरकर हे मैदानात उतरणार आहेत.त्या दृष्टीने त्यांनी फिल्डिंग लावली असून मतदार,सभासद आणि हितचिंतक यांच्या गाठीभेटीवर जोर दिला आहे. पूर्णवादी बँक म्हणजे वझे आणि पारनेरकर महाराज यांच्या संकल्पनेतून उदयास आलेलं सहकार चळवळीतील एक मोठं नाव.बँक कोतवाल […]

पुढे वाचा
उपजिल्हाधिकारी वेणीकर यांना अटक !
क्राईम, माझे शहर

उपजिल्हाधिकारी वेणीकर यांना अटक !

नांदेड – बीडचे तत्कालीन तहसीलदार तथा विद्यमान परभणीचे उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांना अखेर अटक झाली आहे.तब्बल दोन कोटींपेक्षा अधिकच्या धान्य घोटाळ्याप्रकरणी साडेतीन वर्षांपासून वेणीकर हे पोलीस आणि सीआयडी ला हुलकावणी देत होते.त्यांच्या अटकेने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. तब्बल साडे तीन वर्षे हुलकावणी दिल्यानंतर अखेर संतोष वेणीकर (Santosh Venikar) कोर्टासमोर हजर जाले. वेणीकर यांच्या या […]

पुढे वाचा
एसीएस राठोड यांचे डीमोशन अन बदली !
आरोग्य, माझे शहर

एसीएस राठोड यांचे डीमोशन अन बदली !

बीड- कोरोनाच्या काळात रेमडिसिव्हीर इंजेक्शन मध्ये केलेला काळाबाजार असो की कंत्राटी पदभरती मध्ये कमावलेले लाखो रुपये अथवा रक्तपेढी विभागातील मनमानी या सगळ्या प्रकरणात जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ सुखदेव राठोड यांना मोठा दणका बसला आहे.राठोड यांचे वैद्यकीय अधिकारी म्हणून डीमोशन करत त्यांची उस्मानाबाद येथे बदली करण्यात आली आहे. या कारवाई नंतर तरी डॉ राठोड […]

पुढे वाचा
पाऊस नाही अन पिककर्जही नाही !
अर्थ, माझे शहर

पाऊस नाही अन पिककर्जही नाही !

बीड- मराठवाड्यावर वरूण राजाने तर अवकृपा केली आहेच पण बँकानी देखील वक्रदृष्टी दाखवली आहे.दहा हजार कोटी रुपयांचे टार्गेट असताना केवळ दोन हजार कोटी रुपये कर्जवाटप झाल्याने बळीराजा अडचणीत आला आहे.काही भागात तर दुबार पेरणीची वेळ येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सरकारने शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याची मागणी होत आहे. मराठवाडा विभागात औरंगाबाद जिल्ह्यात 387.19 […]

पुढे वाचा
धनंजय मुंडेंच्या आग्रहावरून गडकरी येणार परळीत !
टॅाप न्युज, माझे शहर

धनंजय मुंडेंच्या आग्रहावरून गडकरी येणार परळीत !

नवी दिल्ली- देशाचे रस्तेविकास मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरी यांनी धनंजय मुंडे यांचा आग्रह मंजूर केला आहे.पुढील महिन्यात विविध विकास कामांसाठी स्वतः गडकरी हे परळीत येत आहेत. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज (दि. 16) नवी दिल्ली येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click