October 4, 2022

Category: व्यवसाय

कुटे ग्रुपचे आम्रखंड, श्रीखंड बाजारात !
माझे शहर, व्यवसाय

कुटे ग्रुपचे आम्रखंड, श्रीखंड बाजारात !

बीड- तूप दूध दही व अन्य दुग्धजन्य पदार्थाच्या प्रचंड यशानंतर कुटे ग्रुप गुड मॉर्निंग डेअरीच्या वतीने श्रीखंड आम्रखंड बाजारात आणले असून ग्राहकांच्या पसंतीस नक्कीच उतरतील अशी ग्वही कुट ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्टर अर्चना सुरेश कुटे यांनी दिली आहे. कुटे ग्रुपच्या गुड मॉर्निंग डेरी च्या वतीने वर्षभरापूर्वी तूप, दूध, दही, लस्सी, ताक असे पदार्थ बाजारात आणले होते. […]

पुढे वाचा
कुटे ग्रुपचे ऍग्रो प्रोडक्ट मध्ये पदार्पण !
अर्थ, माझे शहर, व्यवसाय

कुटे ग्रुपचे ऍग्रो प्रोडक्ट मध्ये पदार्पण !

बीड – केवळ देशातच नव्हे तर जगाच्या बाजारपेठेत आपल्या 40 हुन अधिक कंपन्यांच्या माध्यमातून बीड चा ठसा उमटवणाऱ्या कुटे ग्रुप च्या ऍग्रो प्रोडक्ट चे लॉंचिंग मोठ्या उत्साहात झाले.सिनेअभिनेते नाना पाटेकर ब्रँड अंबेसिडर असलेल्या या प्रोडक्ट मुळे बळीराजा ला निश्चितच फायदा होईल असा विश्वास द कुटे ग्रुप चे सुरेश कुटे यांनी व्यक्त केला. कुटे ग्रुपच्या माध्यमातून […]

पुढे वाचा
मंत्री बँकेवर आरबीआय चे निर्बंध !
माझे शहर, व्यवसाय

मंत्री बँकेवर आरबीआय चे निर्बंध !

बीड – कोट्यवधी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून अडचणीत आलेल्या द्वारकदास मंत्री नागरी सहकारी बँकेच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.आरबीआय ने कोणत्याही खातेदाराला बँकेतून पाच हजारापेक्षा जास्त रक्कम काढण्यावर बंधने घातली आहेत. बीडच्या द्वारकदास मंत्री बँकेत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्यामुळे तसेच अध्यक्षासह संचालकांवर गुन्हे दाखल झाल्याने बँक अडचणीत आली होती.बँकेवर सध्या प्रशासक असल्याने व्यवहारात नियमितपणा […]

पुढे वाचा
ग्रीन फॅशन इंडिया मध्ये तुलसी चा डंका !
माझे शहर, व्यवसाय, शिक्षण

ग्रीन फॅशन इंडिया मध्ये तुलसी चा डंका !

बीड-पुणे येथील स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित ग्रीन फॅशन इंडियामध्ये बीडच्या तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, या कॉलेज मधील तीन विद्यार्थिनींनी प्रथम पारितोषिक पटकावले. वनस्पतींपासून व फुलापासून रंग तयार करून हे गारमेंटस् तयार करण्यात आले आहे. मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. ग्रीन फॅशन इंडिया, आंतरराष्ट्रीय परिषद पुणे येथे २५ ते २६ […]

पुढे वाचा
ग्राहकाच्या चुकीची शिक्षा दुकानदाराला का ? व्यापाऱ्यांचा सवाल !
कोविड Update, माझे शहर, व्यवसाय

ग्राहकाच्या चुकीची शिक्षा दुकानदाराला का ? व्यापाऱ्यांचा सवाल !

बीड – जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचे नवीन प्रकार वाढण्याची भीती असल्याने महाराष्ट्र सरकारने घाईघाईने दि. 27 नोव्हेंबर रोजी कोरोनाशी संबंधित नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार मास्कशिवाय ग्राहक पकडला गेल्यास दुकान, तर 10 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. ही माहिती समजताच सर्व दुकानदारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे, वास्तविक ग्राहकाच्या चुकीची किंमत दुकानदारांनी का […]

पुढे वाचा
कामधेनू आरोग्यधाम ची गुरुवारी दशकपुर्ती !
माझे शहर, व्यवसाय

कामधेनू आरोग्यधाम ची गुरुवारी दशकपुर्ती !

बीड – अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमधून जीवन जगणाऱ्या ज्येष्ठांना अाणि ज्यांना गाय सांभाळणे कठीन झालेले अाहे, अशा दाेन्ही जिवांना अाधार देण्यासाठी त्यांच्या संगाेपनाची जबाबदारी मागील दहा वर्षापासून कामधेनू आरोग्यधाम व गोशाळेने यशस्वीपणे पूर्ण केली अाहे. येणाऱ्या गुरुवारी (दि. २५) राेजी प.पू. श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काेळवाडी (ता. बीड) येथील कामधेनू आरोग्यधाम व गोशाळेचा दशपुर्ती […]

पुढे वाचा
इन्फोसिस देणार तब्बल 45 हजार नोकऱ्या !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, व्यवसाय, शिक्षण

इन्फोसिस देणार तब्बल 45 हजार नोकऱ्या !

मुंबई – देशातील आघाडीचे उद्योजक नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली घोडदोड करणाऱ्या इन्फोसिस या कंपनीत तब्बल 45 हजार ग्रॅज्युएट तरुण तरुणींना नोकरीची संधी दिली जाणार आहे.इन्फोसिस च्या नफ्यात अकरा टाक्यांची वाढ झाल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे . बाजारातील सर्व क्षमतेचा लाभ घेण्यासाठी आम्ही आमच्या कॉलेज ग्रॅज्युएट हायरिंग प्रोग्रॉमला या वर्षी वाढवून 45,000 […]

पुढे वाचा
तिरुमला च्या खाद्यतेलावर हेयर ऑइल मोफत !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, व्यवसाय

तिरुमला च्या खाद्यतेलावर हेयर ऑइल मोफत !

बीड – येणाऱ्या सणाच्या पार्श्वभूमीवर तिरूमला एडीबल ऑईल, तिरूमला कोकोनट ऑईल आणि कुटे ग्रुप डेअरीच्या गुडमॉर्निंग घी च्या उत्पादनावर ग्राहकांसाठी विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे. याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कुटे ग्रुपच्या मॅनिजिंग डायरेक्टर अर्चना सुरेश कुटे यांनी केले आहे. आजपर्यंत ग्राहकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे कुटे ग्रुपने यशाचे अनेक शिखरे पार केली आहेत. […]

पुढे वाचा
भूसंपादन मोबदला कमी होणार !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय

भूसंपादन मोबदला कमी होणार !

मुंबई – राज्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय महामार्गाच्या भूसंपादन नियमात बदल करण्यात आला आहे,त्यामुळे यापूर्वी मिळणारा चार ते पाच पट जमिनीचा मोबदला आता वीस टक्यानी कमी होणार आहे,या सुधारणेला शेतकऱ्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे . यानिर्णयानुसार मोबदला गुणक घटक यापूर्वी दोन होता तो आता एक केला आहे. याचबरोबर महामार्गालगतच्या जमिनीच्या मूल्याकंनात 20 टक्के कपात करण्यात […]

पुढे वाचा
जीएसटी चुकवला,चार व्यापाऱ्यांवर छापे !!
अर्थ, क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर, व्यवसाय

जीएसटी चुकवला,चार व्यापाऱ्यांवर छापे !!

बीड – वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी विभागाचे पथक गेल्या दोन दिवसापासून बीडमध्ये तळ ठोकून आहे .या पथकाने शहरातील चार व्यापारी प्रतिष्ठानवर छापे घातले असून तपासणी सुरू आहे .दरम्यान हे पथक या व्यापाऱ्यांच्या शहरातील आणि शहराबाहेरील गोदामांची देखील तपासणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे . जीएसटी मध्ये चोरी केल्याची माहिती मिळाल्यानंतर जीएसटी विभागाचे […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click