News & View

ताज्या घडामोडी

Tag: #जिल्हाधिकारी बीड

  • 2022 च्या अनुदान वाटपास सुरुवात !

    बीड- राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नाने सप्टेंबर- ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे झालेले शेतीपिकांचे नुकसान आणि माहे मार्च एप्रिल 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेले शेतीपिकांचे नुकसानापोटी बीड जिल्ह्यातील 8 लाख 29 हजार 511 बाधित शेतकरी लाभार्थ्यांना रुपये 622.57 कोटी अनुदान मंजूर झाले असून सदर अनुदानाचे संगणकीय प्रणाली…

  • बलात्कारातील आरोपी करतोय जिल्हा परिषदेत नोकरी !

    बीड- अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणात दहा वर्षाची शिक्षा झालेला आरोपी आदित्य अनुप धन्वे हा बोगस चारित्र्य प्रमाणपत्र जोडून शासनाची फसवणूक करत तब्बल सहा वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या सेवेत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. जिल्हा परिषद सीईओ अविनाश पाठक यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीड जिल्हा परिषद मध्ये मार्च 2019 साली आदित्य अनुप…

  • तिप्पटवाडीत मर्डर ! पोलिसांना नाही खबर !!

    बीड- बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तिप्पटवाडी या गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून बळीराम शेंडगे यांचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली.मात्र या घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना नव्ह्ती हे विशेष. बीड तालुक्यातील तिप्पटवाडी येथील बळीराम शेंडगे आणि बबन शेंडगे यांचे गेल्या अनेक दिवसापासून भांडण आणि वाद सुरू होते.काही दिवसापूर्वी या दोघात मारामाऱ्या झाल्या होत्या.गणेश चतुर्थीच्या…

  • ट्रॅव्हल्स खाली चिरडून प्रा गिरी यांचा मृत्यू !

    बीड- प्रथितयश साहित्यिक प्रा श्रावण गिरी यांचा ट्रॅव्हल्स खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सपना ट्रॅव्हल्स ने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नी दिली आहे. कर्जत येथे नोकरीस असलेले बीड येथील रहिवासी प्रा श्रावण गिरी हे सायंकाळी औरंगाबाद वरून आले होते.कर्जत ला जाण्यासाठी ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले होते.तेथून…

  • डॉ सूर्यकांत गित्ते यांची नेकनूरला नियुक्ती !

    बीड- तब्बल दोन वर्षापेक्षा अधिक काळापासून लोखंडी सावरगाव येथे रुजू न होता घरी बसलेले बीडचे माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गीते यांची नेकनूर चे वैद्यकीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात विभागीय चौकशी सुरू असलेल्या मध्ये या डॉक्टर गीते यांचा समावेश आहे हे विशेष बीड जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन चलनेचिकित्सक डॉक्टर…

  • स्फोटात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    बीड- शहरातील सर्कस ग्राउंड भागात राहणारे विकास डावकर यांच्या घरात झालेल्या स्फोटात त्यांचा 18 वर्षाचा तरुण मुलगा मृत्युमुखी पडला.स्फोट नेमका कशाचा झाला हे समजू शकलेले नाही,मात्र यामध्ये डावकर यांच्या मुलाची बेडरूम जळून खाक झाली. बीड शहरातील नगर रोड भागात गौरी कलर या नावाने दुकान असणारे विकास डावकर यांचा प्रसाद हा 18 वर्षाचा तरुण मुलगा.शिक्षण घेणाऱ्या…

  • माजीमंत्री बदामराव पंडितांच्या घरी शरद पवारांची खलबते !

    गेवराई- माजीमंत्री तथा शिवसेना नेते बदामराव पंडित यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छत्रपती संभाजी नगर वरून बीडला येताना भेट दिली.यावेळी पवार आणि पंडित यांच्यामध्ये गुप्त खलबते झाली.माजी आ अमरसिंह पंडित यांनी अजित पवार यांची साथ दिल्याने पवारांनी बदामराव यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर…

  • पाचशे पेक्षा अधिक ग्रामसेवक,40 अधिकारी दोषी !

    बीड- मनरेगा अर्थात एम आर इ जी एस मध्ये बीड जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे.या प्रकरणात जिल्ह्यातील सहाशे च्या आसपास ग्रामसेवकांची चौकशी सुरू आहे.(MREGS)36 अधिकारी दोषी आढळून आले असून त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाणार आहे.बीड,अंबाजोगाई, केज,परळी पंचायत समिती अंतर्गत 2011 ते 2019 या काळात कोट्यावधी रुपयांची बोगस कामे केल्या प्रकरणी औरंगाबाद उच्च…

  • परळीत गोळीबार तीन राउंड फायर !

    परळी- चहाच्या हॉटेलवर सिगारेटचे पाकीट महाग का दिले म्हणून गोळीबार केल्याची घटना रात्री दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान घडली.तब्बल तीन राउंड फायर झाल्याने खळबळ उडाली आहे. सदरील घटना कण्हेरवाडी शिवारात घडली. परळी पासून नजीकच असलेल्या कण्हेरवाडी शिवारात सुरेश फड यांचे यशराज हॉटेल आहे,जे विलास आघाव हे मागील एक वर्षांपासून चालवतात.या ठिकाणी रात्री एक वाजण्याच्या सुमारास…

  • वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड राजापूरकर विजयी !

    बीड- बीड जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत ऍड प्रशांत राजापूरकर यांचे संपूर्ण पॅनल बहुमताने विजयी झाले.चुरशीच्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज झालेल्या वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष- ॲड.प्रशांत सुधाकरराव राजापूरकर, उपाध्यक्ष- ॲड.दादासाहेब सुंदरराव तांगडे,सचिव -ॲड.एकनाथ गोविंदराव काकडे, सहसचिव-ॲड. विठ्ठल भारतराव शेळके, कोषध्यक्ष-ॲड. आनंद दिलीपराव कुलकर्णी, ग्रंथपाल- ॲड शेख इम्रान खाजा,महिला प्रतिनिधी-ॲड. सायली सुनील सुतार हे…