News & View

ताज्या घडामोडी

  • अपुऱ्या सोयीसुविधा मुळे शिक्षण उपसंचालक संतापले !

    बीड -प्रचंड ऊन,घामाच्या धारा यामुळे वैतागलेल्या मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांच्या बैठकीत शिक्षण उपसंचालक यांनी संताप व्यक्त केला.दोन्ही शिक्षणाधिकारी यांच्यावर आपला राग व्यक्त करत उपसंचालक साबळे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांची माफी मागितली. ही बैठक शहरातील मिलिया महाविद्यालयात आयोजित केली होती. औरंगाबाद विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षीय…

  • आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही…

  • आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकतात ज्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. तुमच्या पालकांना तुमच्या महत्त्वाकांक्षांबद्दल सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. ते तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. तुमचे स्वप्न साकारण्यासाठी, महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पूर्ण…

  • धनंजय मुंडेंनी मैदान गाजवलं !

    बहुरंगी शेतकरीपुत्राकडे शेतीच नाही- मुंडे ! बीड- राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडच्या सभेत तडाखेबंद भाषण करत उपस्थितांची दाद मिळवली.समोरचा बहुरंगी उमेदवार स्वतःला शेतकरी पुत्र म्हणवतो,पण याला शेतीच नाही,सगळी जमीन प्लॉटिंग ची आहे.मराठा आरक्षणाच्या आंदोलनात कुठेही नसणाऱ्या या व्यक्तीने कुणबी प्रमाणपत्र सगळ्यात अगोदर काढून घेतले.जात पात न पाहणाऱ्या बीड जिल्ह्याने यावेळी पंकजा मुंडे यांना लोकसभेत…

  • निळ्या वादळात आदर्श सोबत संदीपचा जल्लोष !

    बीड – दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही बीडची भीमजयंती आ. संदीप क्षीरसागर यांच्या नियोजनात सुपरहिट ठरली. आदर्श शिंदेंच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाला शहरातील स्टेडियम अक्षरशः तुडुंब भरले होते. यावेळी बीड शहरासह तालुक्यातून तसेच जिल्ह्यातूनही या कार्यक्रमास लोक उपस्थित होते. आदर्श शिंदेंच्या भीमगीतांनी बीडकरांना मंत्रमुग्ध केले.दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मंगळवार (दि.२३) रोजी बीडमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची…

  • कलेक्टर मॅडम नगर परिषद प्रशासनाची एकदा बिन पाण्याने खरडपट्टी करा !

    तब्बल महिनाभरापासून पाणी नाही,कचऱ्याचे ढीग, अंधारेंच्या डोळ्यावर पैशाची पट्टी !! बीड- एकीकडे आदर्श बीड स्वच्छ बीड सुंदर बीड असा डांगोरा पिटणाऱ्या बीड शहर वासियांच्या नशिबी मात्र तब्बल 27 दिवसापासून निर्जळी आहे नगरपालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पाण्याविना नागरिक तडफडत असताना मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या डोळ्यावर मात्र गुत्तेदारांकडून किती कमिशन मिळते आणि त्यातून किती पैसे कमवता येतात…