December 10, 2022

बीड जिल्ह्यात ऑक्सिटोसिंन चा सर्रास वापर !

बीड जिल्ह्यात ऑक्सिटोसिंन चा सर्रास वापर !
आरोग्य, माझे शहर

बीड जिल्ह्यात ऑक्सिटोसिंन चा सर्रास वापर !

बीड- दूध दुभत्या गायी,म्हशींना पान्हा फुटावा यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिटोसिंन इंजेक्शन चा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पशुवैद्यकीय विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नाही . गायी किंवा म्हशींना पाणवण्यासाठी ऑक्सिटोसिन इंजेक्शन दिल्यास त्या इंजेक्शनचा अंश दुधात उतरतो. असे दूध प्यायल्यास हृदयाची धडधड, पोटाचे विकार वाढणे, स्नायू कमकुवत […]

पुढे वाचा
आता मास्तरांना द्यावी लागणार एक्झाम !
माझे शहर, शिक्षण

आता मास्तरांना द्यावी लागणार एक्झाम !

बीड- कोरोनाच्या काळात सुरू झालेले ऑनलाइन शिक्षण आणि घसरलेला शैक्षणिक दर्जा लक्षात घेऊन मराठवाड्यातील सर्वच शिक्षकांच्या परिक्षा घेण्यात येणार आहेत.विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या या निर्णयावर शिक्षक वर्गातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर आम्ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा स्तर तपासाला असता, त्यात प्रमाण खूपच खालवला गेल्याचे समोर आले. त्यात शाळा बंद होत्या आणि […]

पुढे वाचा
आजचे राशिभविष्य !
राशी भविष्य

आजचे राशिभविष्य !

मेष सध्या मानसन्मानात वाढ ,आर्थिक लाभ कार्यक्षेत्रात संधी असा काळ आहे.आज भाग्य तुमच्या सोबत राहणार आहे. दगदग होईल. प्रकृती जपा. मात्र अद्भुत ऊर्जावान दिवस .प्रवास संभवतात. वृषभ आज धन स्थानात चंद्र भ्रमण आहे , तुम्हाला घरगुती जीवनात अनेक नवीन प्रस्ताव येतील. कार्यक्षेत्रात लाभ होईल. , नातेवाईक भेट असा हा दिवस आहे. प्रकृती आणि मनस्वास्थ्य सांभाळा. […]

पुढे वाचा
लाचखोर पोलिसाला अटक !
क्राईम, माझे शहर

लाचखोर पोलिसाला अटक !

बीड- चार दिवसांपूर्वी च शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोघांना लाच घेताना अटक केल्याची घटना ताजी असतानाच आता सिरसाला पोलीस ठाण्यातील एका सहायक पोलिस निरीक्षकला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. बीड जिल्हा पोलीस दलाला तोडीपाणीची कीड लागली असून पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांचा वचक राहिला नसल्याचे चित्र आहे.चोर,दरोडेखोर यांच्यावर कारवाई करणे तर दूरच पण […]

पुढे वाचा
गुजरातमध्ये भाजपचा दणदणीत विजय ! हिमाचलमध्ये काँग्रेसची आघाडी !!
टॅाप न्युज, देश, राजकारण

गुजरातमध्ये भाजपचा दणदणीत विजय ! हिमाचलमध्ये काँग्रेसची आघाडी !!

नवी दिल्ली- गुजरात कानी हिमाचल प्रदेश मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतमोजणी नंतर चित्र स्पष्ट झाले आहे. गुजरात मध्ये भाजपने मागील निवडणुकीपेक्षा 65 जागा अधिक मिळवत 156 चा आकडा गाठला आहे.हिमाचलमध्ये मात्र भाजपला सत्ता राखताना कसरत करावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे होमग्राउंड असणाऱ्या गुजरात निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले होते.यावेळी अरविंद केजरीवाल […]

पुढे वाचा
आजचे राशिभविष्य !
राशी भविष्य

आजचे राशिभविष्य !

मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: आर्थिक गोष्टींवर लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्याची काळजी घ्या. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कपड्यांची खरेदी कराल. आजचा शुभ रंग – पिवळा.  वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: व्यवसायात चांगला लाभ होईल. घरात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर अधिक […]

पुढे वाचा
शेतकरी आत्महत्या वाढल्या !जिल्ह्यात 249 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले !!
टॅाप न्युज, देश

शेतकरी आत्महत्या वाढल्या !जिल्ह्यात 249 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले !!

बीड- सत्ताबदल होवो की न होवो शेतकाऱ्यांपुढील प्रश्न आजही कायम आहेत,सततची नापिकी,डोक्यावरील कर्जाचा डोंगर यामुळे शेवटी बळीराजा मृत्यूला कवटाळतो. गेल्या अकरा महिन्यात मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत.एकट्या बीड जिल्ह्यात 249 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.मराठवाड्यात तब्बल 939 शेतकऱ्यांनी या प्रकारे आपले जीवन संपवले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यांतच मराठवाड्यातील तब्बल 939 शेतकऱ्यांनी […]

पुढे वाचा
आजचे राशीभविष्य !
राशी भविष्य

आजचे राशीभविष्य !

मेष कुटुंबात आणि कामाच्या ठिकाणी समझोतापूर्वक व्यवहार केल्याने संघर्ष टळतील.वाणीवर नियंत्रण न राहिल्याने कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. स्त्रियांकडून फायदा होईल. मनाची उदासीनता आपल्या मनात नकारात्मक विचार निर्माण करील. पण ते विचार मनातून काढून टाकण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. पैसा खूप खर्च होईल. खाण्यापिण्यावर संयम ठेवा. वृषभ श्रीगणेश सांगतात की खंबीर विचारांमुळे आपण सावधपणे […]

पुढे वाचा
अंगणवाड्या शाळांमध्ये विलीन होणार !
माझे शहर, शिक्षण

अंगणवाड्या शाळांमध्ये विलीन होणार !

बीड – पहिल्या टप्प्यात राज्यातील 55 हजार सरकारी अंगणवाडी केंद्र  जवळच्या प्राथमिक शाळेशी जोडण्यात येणार आहेत. राज्यात सुमारे 1 लाख अंगणवाडय़ांमधून पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यात येत असून उर्वरित 45 हजार अंगणवाडय़ा टप्प्याटप्प्याने प्राथमिक शाळांमध्ये विलीन होणार आहेत. पहिल्या टप्प्यात विलीन होणाऱ्या 55 हजारांपैकी 40 हजार अंगणवाडय़ा प्राथमिक शाळांच्या आवारात चालतात. उर्वरित 15 हजार अंगणवाडय़ांना नजीकच्या […]

पुढे वाचा
दिल्लीत आप तर गुजरात,हिमाचलमध्ये भाजप !
टॅाप न्युज, देश

दिल्लीत आप तर गुजरात,हिमाचलमध्ये भाजप !

नवी दिल्ली- गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप एकतर्फी पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे तर दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी ला बहुमत मिळण्याची शक्यता वेगवेगळ्या सर्व्हेक्षणामधून समोर आले आहे.गुजरातमध्ये भाजप किमान 132 ते 151 जागेवर बहुमत मिळवण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या आणि सर्व्हेक्षणामधून समोर आल्यानुसार हिमाचल प्रदेश मध्ये भाजपला 35 तर काँग्रेसला 30 […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click