बीड -जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा मंगळवारी शंभरी पार करून गेला,विशेष म्हणजे 708 पैकी 108 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून यातील बहुतांश रुग्ण हे नवीन आहेत,त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे .



मंगळवारी आढळून आल्या रुग्णांमध्ये वडवणी 3,पाटोदा 7,परळी 8,माजलगाव 13,गेवराई 18,धारूर 3,बीड 26 आष्टी 10 आणि अंबाजोगाई मध्ये 15 रुग्ण सापडले आहेत .