शनिवारी कोरोनाने शंभरी गाठली !

बीड -गेल्या आठ दहा दिवसापासून साठ सत्तर च्या घरात असलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या शनिवारी शंभर च्या आसपास गेली .899 स्वॅब पैकी 98 पॉझिटिव्ह तर 801 निगेटिव्ह आले असून कोरोनामुळे दिवसभरात दोन जनांचा मृत्यू झाला आहे .

जिल्ह्यातील वडवणी येथे 6,शिरूर 3,पाटोदा 3,परळी 1,माजलगाव 10,केज 8,गेवराई 7,बीड 32,आष्टी 19 तर अंबाजोगाई मध्ये 9 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .

E-SQUARE SANTOSHI MATA

SANJIVANI OIL

ROHIT PHARMA

DR POHNERKAR GIT SOLUTIONS

PITAJI MANGALYA

NAVGAN ENTERPRISES

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *