News & View

ताज्या घडामोडी

  • आचारसंहिता सुरू असताना प्रमोशन साठी फिल्डिंग !

    बी एन्ड सी च्या मोमीन,शिंदेचा प्रताप ! बीड-बीड येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एक मधील शाखा अभियंता यांनी आपल्या प्रमोशनसाठी मुंबई वाऱ्या करत फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे विशेष बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना देखील हे शाखा अभियंता मुंबईत जाऊन सेटिंग लावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बीड येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक…

  • आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. ही गोष्ट लक्षात घ्या की, दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल म्हणून, आजच्या दिवशी धन संचय करण्याचा विचार बनवा. तुम्ही तुमच्या घरची कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जोडीदार वैतागून जाईल. क्षुल्लक कडवट गोष्टींना प्रेमामध्ये माफ करा. दोन ओळींमध्ये दडलेला अर्थ समजल्याशिवाय कोणत्याही व्यावसायिक, कायदेशीर…

  • बीडमध्ये मंगळवारी आदर्श शिंदेचा कार्यक्रम- आ क्षीरसागर !

    बीड – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपास्थीत राहण्याचे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडून करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यासाठी…

  • महाविकास आघाडी 35 जागा जिंकणार- पाटील !

    बीडमधून बजरंग सोनवणे यांनी भरला अर्ज ! बीड -देशात शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार आणि संविधान वाचविण्यासाठी प्रचंड प्रमाणात लाट आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या ३२ ते ३५ जागा निवडून येण्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बीड येथे बजरंग सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केला. लोकसभेचे उमेदवार बजरंग …

  • आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .इतरांना आपल्यासाठी काही करावयास भाग पाडू नका, जबरदस्ती करू नका. इतरांच्या आवडी-निवडी, गरजांचा विचार करा, त्याने तुम्हाला अमर्याद आनंद मिळेल. मालमत्ताविषयक कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल. तुम्हाला मदतीचा हात देण्यास तुमचे नातेवाईक तयारी दर्शवतील.संधी स्पष्ट दिसेल, पण ते क्षणकाल टिकणारे असेल. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. खूप काळानंतर तुम्ही…

  • आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तेलकट आणि तिखट आहार टाळा. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी होईल. खाजगी आयुष्याबरोबरच कोणत्यातरी सामाजिक धर्मादाय कामात स्वत:ला गुंतवा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. पण ते काम करताना खाजगी आयुष्याला धक्का लागणार नाही हे देखील पाहावे लागेल. दोन्ही पातळ्यांवर…